शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Keshav Upadhye : एक 'मातोश्री' असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?; भाजपाचा खोचक सवाल

पुणे : तुमची अलिशान घरे, गाड्या खाेक्यातूनच आले आहेत ना? दीपक केसरकरांचा संजय राऊतांवर पलटवार

पुणे : राष्ट्रवादीच्या दादागिरीने काँग्रेस व शिवसेना नेते त्रस्त; पुण्यात 'मविआ' एकत्र लढणार का?

महाराष्ट्र : “शिल्लक राहिलेल्या कावळ्यांची 'पंगत' तरी भविष्यात टिको,” शेलारांचा ठाकरे गटाला जोरदार टोला

संपादकीय : ‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार

पिंपरी -चिंचवड : ‘हॅलो मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय...' लोकप्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक, पिंपरीतील प्रकार

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे राजकारणात राहून काय करणार? खोटे बोलण्याचा मूळ स्वभाव...”

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलीय; अजून थोडे महिने राहिलेत, विनायक राऊतांची टीका

महाराष्ट्र : “प्रकाश आंबेडकर बरोबरच बोलले, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपासून दूर राहावे”

महाराष्ट्र : 'वर्षा' बंगल्यातील बैठकीवेळी ठाकरे गटाचा १ खासदार उपस्थित; शिवसेना नेत्याचा दावा