शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : विरोधकांच्या पहिल्याच एकता बैठकीवर ‘अनुपस्थित’चे सावट

महाराष्ट्र : BMC च्या आरक्षित जागेवर ५०० कोटींचे हॉटेल; सोमय्यांचा ठाकरे-वायकरांवर घणाघात

महाराष्ट्र : शिवसेना उबाठा गट राष्ट्रवादीत विलीन करणार; भाजपा नेत्याने असा दावा का केला?

नागपूर : 'जिथे आमचा उमेदवार कमजोर, तिथे काँग्रेस, राष्ट्रवादी लढणार; उद्धव ठाकरेंनी मोठेपणा दाखविला'

महाराष्ट्र : “ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता, ३-४ लोकांमुळे भविष्यात...”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : ठाकरे गटाचे कणकवलीतील नेते संदेश पारकर मंत्री रविंद्र चव्हाणांच्या भेटीला; चर्चांना उधाण

सिंधुदूर्ग : राणेंनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष किती दिवसात विलीन केला ते सांगावे!, वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

सिंधुदूर्ग : राऊतांचा त्यागाचा 'तो' संदेश उद्धव ठाकरेंनाच!, नितेश राणेंनी लगावला टोला

महाराष्ट्र : “ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवेल?”; भाजप नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्र : Keshav Upadhye : एक 'मातोश्री' असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?; भाजपाचा खोचक सवाल