शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावे टार्गेट कोण ते...; नाना पटोलेंवरून प्रकाश आंबेडकरांचे मोठे भाकीत

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे कोणासोबतही बसायला तयार', ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक टीका

मुंबई : केजरीवाल म्हणाले, २०२४मध्ये मोदी सरकार येणार नाही; एकनाथ शिंदे म्हणाले, आजवरचे सर्व रेकॉर्ड तुटतील!

मुंबई : “असे दिवस येतील की राज्यात नाही फक्त केंद्रात निवडणुका होतील”: उद्धव ठाकरे

मुंबई : ... तर २०२४ ला मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत; केजरीवालांनी सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना एकत्र यावेच लागेल, कारण..; निलंबित काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

मुंबई : छान दिवस होते ते, कुणी विष कालवलं...; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक

मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

महाराष्ट्र : ठाकरेंची सेना धाकटी!; आता काँग्रेसने डिवचले, मविआत कलगी-तुरा सुरूच

राष्ट्रीय : मोदी सरकारचा वटहुकूम हाणून पाडण्याची तयारी; केजरीवाल ठाकरे, तर गुरुवारी पवारांना भेटणार