शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

हिंगोली : भाजप-कॉंग्रेस- ठाकरे गटाची सेनगाव बाजार समितीत युती; दोन्ही पदे बिनविरोध

सोलापूर : उद्धव ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष; माजी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : महाविकास आघाडीची विसर्जनाकडे वाटचाल; भाजपाचा ठाकरे-काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

मुंबई : महापालिकेत ठाकरे गटाला ५० जागाही मिळणार नाहीत; भाजपच्या बैठकीत आशिष शेलार यांचा दावा

महाराष्ट्र : देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदींनी बांधलेला दिसतोय; सामनातून घणाघात

महाराष्ट्र : मविआत ‘भाऊ’बंदकी! काँग्रेस, राष्ट्रवादीकडे ३६ ते ३८ जागा, ठाकरे गटाला १२? फॉर्म्युला मान्य होणार का?

महाराष्ट्र : “NCPबद्दल बोलतील तर आम्हालाही व्हिडिओ लावावे लागतील”; उद्धव ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र : “वंचित बहुजन आघाडीला मविआत नेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची”; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

बीड : आप्पासाहेब जाधव यांनी खरंच मारहाण केली?; सुषमा अंधारेंनी सांगितला बीडमधील संपूर्ण घटनाक्रम

महाराष्ट्र : सुषमा अंधारेंचे काही चुकलेले नाही, बीडच्या जिल्हाप्रमुखाचे आरोपही महत्वाचे; नितेश राणेंचे ठाकरेंवर गंभीर आरोप