शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : शब्द पवारांचे, भाषण फडणवीसांचे, हल्ला ठाकरेंवर!

मुंबई : 'भाजपचे हिंदुत्व 'गोमूत्र...; त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरुन सामनातून भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्र : सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी; ठाकरे गटाची कारवाई

महाराष्ट्र : तीन तिघाडा! ठाकरे गटाला कोणत्या जागा सोडायच्या? काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात

महाराष्ट्र : बंदूक शरद पवारांची, हल्ला उद्धव ठाकरेंवर! ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करता फडणवीस यांचा हल्लाबोल 

बीड : सुषमा अंधारे यांना मारहाण? ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा, केले गंभीर आरोप

मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

महाराष्ट्र : उसन्या बळावर कोणी जंगलाचा राजा बनत नाही; फडणवीसांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : अपात्रता कारवाईसंदर्भात ठाकरे-शिंदे गटांना नोटिसा; पक्षाची घटना मागविणार, कार्यवाही सुरू

नांदेड : संकट काळात मातोश्रीची माया; भाजपाचे कमळ सोडले अन् हाती बांधले पुन्हा शिवबंधन