शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : बीकेसीला बाळासाहेबांचे नाव द्या! शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : राहुल नार्वेकरांसारखे सुशिक्षित चतुर कसे काय बोलू शकतात; जितेंद्र आव्हाडांची अध्यक्षांवर टीका

पुणे : पुण्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का! जिल्हाप्रमुख महेश पासलकरांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेचा मुद्दा : कोर्टाने १० महिने घेतले, मी २ महिन्यांत कसे ठरवू? नार्वेकर स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Rahul Narvekar: ...तेव्हा पक्ष कोण रिप्रेझेंट करत होता हे मी पाहणार; विधानसभा अध्यक्षांचे विधानसभेतून मोठे संकेत

महाराष्ट्र : मला घाई नाही, पण मी विलंबही करणार नाही! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून मोदी-शहांच्या टाळक्यात हाणली; सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल

राष्ट्रीय : Aditya Thackeray Meets Arvind Kejariwal: कर्नाटक निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग; दिल्लीत आदित्य ठाकरेंनी घेतली CM केजरीवालांची भेट

राष्ट्रीय : पाटण्यातील बैठकीला पवार, ठाकरे जाणार

मुंबई : शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीची बैठक; उद्धव ठाकरे, नाना पटोले राहणार उपस्थित