शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : सगळंच चुकलं, तर बरोबर काय उरलं?

मुंबई : नैतिकता ठाण्याच्या मासुंदात तर उरलीसुरली लाजही नागपूरच्या तलावाकाठी उघडी

राष्ट्रीय : ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा सुनावणीत ‘गेमचेंजर’; पाच मुद्दे घटनापीठाने फेटाळले

मुंबई : आता सर्वोच्च वादावादी; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आता बडे नेते एकमेकांना भिडले

महाराष्ट्र : Uddhav vs BJP: बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा, रणांगणातून पळून गेले; भाजपाचा खोचक टोला

मुंबई : Mumbai Elections: अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

महाराष्ट्र : महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणार; जितेंद्र आव्हाडांचे रुल बुकवरून राजकीय भाकीत

सातारा : राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: निवडणुकीची खुमखुमी असेल तर आधी...; उद्धव ठाकरे गटाला श्रीकांत शिंदेंचे आव्हान

महाराष्ट्र : “उद्धवजी, तुम्ही राजीनामा दिला तेव्हाच मविआचा पोपट मेला, कायद्याची भाषा समजत नसेल तर...”