लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
छत्रपतींच्या सर्व आज्ञा हा मावळा पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | The Mawla will fulfill all the commands of the Chhatrapati; Chief Minister's testimony | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छत्रपतींच्या सर्व आज्ञा हा मावळा पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राष्ट्रवादी काँग्रेसने छत्रपतींच्या घराण्याचा केवळ वापर केला. त्या बदल्यात एक दशांशही त्यांना दिलेलं नाही. ...

'त्या' मुख्यमंत्र्यांना फाईलवर सही करण्यासाठी पेन दिला, पण त्यांनी तो खिशात टाकला; उदयनराजेंनी सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | udayanraje bhosale indirectly slams former cm prithviraj chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' मुख्यमंत्र्यांना फाईलवर सही करण्यासाठी पेन दिला, पण त्यांनी तो खिशात टाकला; उदयनराजेंनी सांगितला भन्नाट किस्सा

उदयराजे यांचा नाव न घेता माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ...

महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री - Marathi News | cm devendra fadnavis slams congress ncp praises udayanraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री

काँग्रेस, राष्ट्रवादीवर मुख्यमंत्र्यांचं जोरदार टीकास्त्र ...

महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री - Marathi News | Maharaj does not want to make demands, just give orders - CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री

सातारा: महाराजांनी मागण्या करायच्या नसतात. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात. त्यांनी दिलेले आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ... ...

साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं- उदयनराजे - Marathi News | bjp leader udayanraje bhosale praises cm devendra fadnavis slams congress ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं- उदयनराजे

उदयनराजे भोसले यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल ...

सिंचन घोटाळ्याचे सर्व पुरावे दिलेत, मेगा भरती बंद; मुख्यमंत्र्यांचा पुण्यात सूचक इशारा - Marathi News | evidence of irrigation scam handover by BJP, mega recruitment stopped; Chief Minister's warning in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंचन घोटाळ्याचे सर्व पुरावे दिलेत, मेगा भरती बंद; मुख्यमंत्र्यांचा पुण्यात सूचक इशारा

शनिवारी सायंकाळी उशिरा पुण्यात भाजपाची महाजनादेश यात्रा पोहोचली होती. यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. ...

जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपमध्ये, राष्ट्रवादीचा आरोप - Marathi News | Udayan Raje selling land gone BJP- NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपमध्ये, राष्ट्रवादीचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे ...

भाजपाप्रवेशानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंची साताऱ्यात ग्रेट भेट - Marathi News | Udayan Raje and ShivindrSingh Maharaj meet at Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपाप्रवेशानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंची साताऱ्यात ग्रेट भेट

उदयनराजे भोसले यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ...