उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
Politics, Udayanraje Bhosale, Ramaraje Nimbalkar, phaltan, Satara area काही काळापूर्वी एकाच पक्षात असताना एकमेकांवर टोकाची टीका करणारे खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यामध्ये समेट घडून आल्याचे चित्र शनिवा ...
'मी केव्हाच नाही म्हटलेलं नाही, माझं आणि त्याचं एकदम चांगलं आहे. माझे आणि त्यांचे नेहमी फोन होतात, नेहमी चर्चा होते. आता एका कार्यक्रमाला त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते आले नसतील. ...
Maratha Reservation (15823) Court (12523), Udayanraje Bhosale (12272), Satara area मराठा आरक्षणाच्या विषयावर अनेक वर्षे लढा सुरू आहे. शेकडो लोकांचे भविष्य टांगणीला लागले असताना सर्वोच्च न्यायालयात नियोजित सुनावणीवेळी जर सरकारचा वकील उपस्थित राह ...
Maratha Reservation Udayanraje Bhosale News: मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसेल तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार उदयनराजे भोसलेंनी ठाकरे सरकारला दिला आहे. ...
Udayanraje Bhosale, dasara, satara news: देशातील आमदार-खासदारांचा दोन वर्षांचा निधी कोरोनासाठी वर्ग केल्याचे सांगितले जाते, मात्र दुसऱ्या बाजूला बेड, वेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने जनता तडफडत आहे. या परिस्थितीत जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार ना ...
MP Udayanraje Bhosale News: उदयनराजेंना बाईक रायडिंगची आवड आहे. उदयनराजे समर्थकही एखादी गाडी घेतली तर हमखास उदयनराजेंना दाखवण्यासाठी सातारच्या जलमंदिर पॅलेस येथे आणतात ...