उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
INDIA Alliance Meeting: इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या तयारीच्या खर्चाचा हिशेब मांडत शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडी आणि ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ...
आता १४ तासांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर हे सगळे बेरोजगार होणार आहेत असा टोला मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना लगावला. ...
खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल निर्माण करावा. खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०४७ मध्ये होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करावे. ...
विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार असल्याने एवढी मोठी रक्कम राज्य सरकार देऊ शकणार नाही. त्यासाठी हा पर्याय समोर येऊ शकतो, असेही ते म्हणाले. पुरंदर विमानतळाचा प्रश्न येत्या दोन महिन्यांत मार्गी लागलेला तुम्हाला दिसेल, असा विश्वासही ...
तिसरे राज्यस्तरीय युवा परिवर्तन परिषदेचे उद्घाटन नवी पेठ येथील एस.एम जोशी सभागहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.... ...