शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

मुंबई : Corona Virus : शाळेनंतर आता कॉलेजेस सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या टेबलवार

नांदेड : ऑनलाइन शिक्षण नको मला दारू दुकानाचा परवाना द्या, विद्यार्थ्याची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी : वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम दिवसरात्र चालणार : उदय सामंत

शिक्षण : BREAKING: राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

महाराष्ट्र : महाविद्यालये सुरु ठेवणार की ऑनलाईन? दोन दिवसांत निर्णय 

सिंधुदूर्ग : खाकीतील नारी शक्तीनं केलं उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य; पवारांसह गृहराज्यमंत्र्याकडून तृप्ती मुळीक यांचं कौतुक

सिंधुदूर्ग : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करा! उदय सामंतांचं शिवसैनिकांना आवाहन

ठाणे : आताची शिक्षणपद्धती चरितार्थ चालवू शकत नाही; उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितले

ठाणे : नव्या शिक्षण धोरणाच्या दृष्टीने 'ही' शिक्षण परिषद महत्वाची; ...तर आम्हीही याचा फायदा करून घेऊन - उदय सामंत

महाराष्ट्र : शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कुठला पक्ष पाठीशी घालत असेल तर...; उदय सामंतांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा