जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
U mumba, Latest Marathi News आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सलामीच्या लढतीतच यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता. Read More
Pro Kabaddi League schedule : कोरोना व्हायरसच्या संकटात स्थगित करण्यात आलेली प्रो कबड्डी लीग एका वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
या सामन्यातील पहिला गुण मुंबाने मिळवला. पण पहिला गुण मिळवण्यासाठी पाटणाला तब्बल चार मिनिटे वाट पाहायला लागली. ...
हरियाणा स्टीलर्स वि. जयपूर पिंक पँथर्स सामना ३२-३२ असा बरोबरीत सुटला. ...
खोलवर चढाया करत मुंबईच्या संघाने 18 गुणांची कमाई केली. ...
यू मुम्बाने विजयी मार्गावर पुनरागमन करताना बलाढ्य पटणा पायरेट्सचा ३४-३० असा पराभव केला. ...
अखेरच्या क्षणापर्यंत हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. पण अखेर बंगालने मुंबा 32-30 अशी मात करत हा सामना जिंकला. ...
या विजयासह बंगळुरु बुल्सने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. ...
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सीजनमधील हैदराबाद येथील पहिला टप्पा आज पूर्ण होईल ...