मागील वर्षात १५ डिसेंबरपूर्वी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरली असून, तालुक्यातील पाथरी ते आष्टी या राज्य महामार्गाची दुरवस्था अद्यापही कायम आहे. ...
मोंढा भागातील स्टेट बँके ऑफ इंडिया (जुन्या हैद्राबाद बँके) च्या समोरून मुलासोबत दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेचे डिकीत ठेवलेले ८९ हजार रुपये लुटल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. ...
पुणे : पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता दुचाकीकरांचे शहर अशीच करुन द्यावी लागेल. शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० वर पोहचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इत ...
पुण्यात बुलेट चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या काळात तब्बल 14 हजार 800 बुलेटची नाेंदणी आरटीअाेकडे करण्यात आली अाहे. ...
मूळचे वाशी येथील रहिवासी असलेले व लातूर जिल्ह्यातील जळकोट ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या वाशी येथील घराची आज कर्नाटक पोलिसांनी झडती घेतली. ...
तालुक्यातील माळहिवरा परिसरात झालेल्या ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार ठार झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारस हिंगोली-वाशिम मुख्य रस्त्यावर घडली. ...