लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टू व्हीलर

टू व्हीलर, मराठी बातम्या

Two wheeler, Latest Marathi News

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर - Marathi News | Two-wheeler collision with standing tractor; One death, one serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Accident Case :घटनास्थळीच ठार झाल तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली २ मार्च रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली घडली.  ...

सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, १५ फूट उंच उडाला दुचाकीस्वार - Marathi News | Accidental death of a young man who got married six months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, १५ फूट उंच उडाला दुचाकीस्वार

Accident Case : लातूर-नांदेड महामार्गावर घडली घटना ...

पाच मोटरसायकली केल्या हस्तगत, उल्हासनगरात मोटरसायकल चोराला अटक - Marathi News | Five motorcycle seized by police, motorcycle thieves arrested in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच मोटरसायकली केल्या हस्तगत, उल्हासनगरात मोटरसायकल चोराला अटक

Crime News : शहरात मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढले असून मोठी गॅंग कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.  ...

गडकरी काका, मुलांच्या जीवाची पर्वा इथे आहे कुणाला? - Marathi News | spacial article on road safety nitin gadkari road ministry new decision for kids helmate and belts two wheeler | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गडकरी काका, मुलांच्या जीवाची पर्वा इथे आहे कुणाला?

चार वर्षांच्या आतील मुलाला दुचाकीवरून न्यायचं, तर त्याला हेल्मेट, सेफ्टी हार्नेस वापरणं आता बंधनकारक असेल; पण स्वत: हेल्मेट न घालणारे पालक हे करतील ? ...

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना - Marathi News | Two-wheeler driver killed on the spot in vehicle collision; Incident on Nashik-Pune highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना

Accident Case : विलास काशिनाथ जगधने (वय ५५, रा. आंभोळ, ता. अकोले) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ...

राज्यभरात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दुचाकीला पसंती - Marathi News | Preference for two-wheelers in electric vehicles across the state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यभरात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दुचाकीला पसंती

गेल्या वर्षी २२४६० वाहनांची विक्री ...

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात दुचाकीचोराने उधळले ‘सप्तरंग’ - Marathi News | seven two wheeler stolen in new years first week in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात दुचाकीचोराने उधळले ‘सप्तरंग’

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल सात दुचाकी चोरीला गेल्याची नोंद झाल्याने दुचाकीचोराने ‘सप्तरंग’ उधळल्याची प्रतिक्रिया अमरावतीकरांमधून उमटली आहे. ...

Fuel price hike : पेट्रोल पंपाची मदार आता फक्त दुचाकींवरच - Marathi News | The increase in fuel prices has led to an increase in the use of two wheelers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Fuel price hike : पेट्रोल पंपाची मदार आता फक्त दुचाकींवरच

इंधनाचे भाव वाढल्याने वाहनधारक चारचाकीचा जास्त वापर करत नसल्याने दुचाकीचा वापर वाढला आहे. ...