मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना पाठीमागुन आलेल्या आयशर टेंपोने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक १२ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ...
चोरट्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी तब्बल पावणेदोनशे दुचाकी लंपास केल्याचे समोर आले. ...
नाशिक : ओझरखेड धरणावरील मित्राची बर्थ डे पार्टी आटोपून नाशिकला परतणाऱ्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास म्हसरूळ - दि ...