लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टू व्हीलर

टू व्हीलर, मराठी बातम्या

Two wheeler, Latest Marathi News

थोड्या वेळासाठी दिलेले वाहन पळविले - Marathi News | Two wheeler theft she given for some times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थोड्या वेळासाठी दिलेले वाहन पळविले

विश्वास संपादन करून थोड्या वेळासाठी दिलेली चारचाकी घेऊन पोबारा केला... ...

वाहतूक नियमातील दंडाची रक्कम गुजरात सरकारने कमी केली; नितीन गडकरी म्हणाले... - Marathi News | Reduced the penalties for traffic rules, Nitin Gadkari said is it not true that people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहतूक नियमातील दंडाची रक्कम गुजरात सरकारने कमी केली; नितीन गडकरी म्हणाले...

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळवत, या कायद्यात अनेक बदल केले आहेत. त्यानुसार, विना हेल्मेटने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारास 1 हजार रुपयांऐवजी 500 रुपये दंड करण्यात आला आहे. ...

लोखंडी रॉडने मारहाण करून मोबाईल पळवला - Marathi News | The mobile roberer hit youngster by an iron rod | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोखंडी रॉडने मारहाण करून मोबाईल पळवला

मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी तरूणाच्या खिशातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाला पकडून ठेवले असता चोरट्यांनी तरूणाच्या हातावर लोखंडी रॉडने मारहाण करत मोबाईल हिसकावून नेला ...

गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका - Marathi News | crime one peson and penalty another one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका

आपले वाहन आपल्या सोसायटीच्या वाहनतळात उभे असताना आपण बाहेर गेलोच कधी, असा प्रश्न त्यांना पडला. ...

दुचाकीच्या सीटखाली आढळतो जेव्हा साडेतीन फुटी नाग  - Marathi News | three and half foot snakes found under a two-wheeler seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीच्या सीटखाली आढळतो जेव्हा साडेतीन फुटी नाग 

खासगी कामानिमित्त पत्नीसोबत शिरूर सातारा रस्त्यावर रांजणगाववरून केडगावकडे चालले होते.. ...

माैजमजेसाठी त्यांनी चाेरल्या 9 दुचाकी ; पाेलिसांनी केली अटक - Marathi News | accused stolen 9 two wheeler's just for fun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माैजमजेसाठी त्यांनी चाेरल्या 9 दुचाकी ; पाेलिसांनी केली अटक

माैज मजेसाठी गाड्या चाेरणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. ...

पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक  - Marathi News | Vehicle sales sector slows down in Pune: low sales in two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक 

वाढता उत्पादन खर्च, जीएसटीचे चढे दर, केंद्र सरकारची इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका, अशा विविध कारणांमुळे देशातील वाहन विक्री घटली आहे ...

पोलीस आयुक्तालयासमोरून पोलिसाची मोटारसायकल चोरीला - Marathi News | Police motorcycle theft from police commissioner office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस आयुक्तालयासमोरून पोलिसाची मोटारसायकल चोरीला

सध्या पुणे शहरात दररोज सरासरी सहा ते सात दुचाकी तसेच एक ते दोन मोटारी चोरीला जात आहेत. वाहनांच्या चोरीची आता लोकांना इतकी सवय झाली आहे की, पोलीसही त्याच्याकडे आता रुटीन म्हणून बघत आहेत. ...