लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदी असो किंवा नसो, काय फरक पडणार? - लेखिका शोभा डे  - Marathi News | Whether Rahul Gandhi stays or goes, Writer Shobha De reaction on Congress President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदी असो किंवा नसो, काय फरक पडणार? - लेखिका शोभा डे 

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडलं अथवा नाही सोडलं त्याने काय फरक पडणार? त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या ना. मी त्यांच्याशी सहमत आहे. ...

अनुराग कश्यप यांच्या मुलीला ट्वीटरवरून धमकी - Marathi News | Anurag Kashyap's daughter threatens to snatch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुराग कश्यप यांच्या मुलीला ट्वीटरवरून धमकी

संबंधित ट्वीटर अकाउंट हाताळणाऱ्याचा शोध सुरू आहे. ...

बारावीत जेमतेम गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मिळाले व्टिटरचे ८० लाखाचे पॅकेज - Marathi News | The student who got the average marks in the 12th grade got the package of 80 lakh from twitter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बारावीत जेमतेम गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मिळाले व्टिटरचे ८० लाखाचे पॅकेज

औरंगाबादच्या चैतन्य मुंढे याचा अमेरिकेतील व्टिटरवर झेंडा ...

Lok Sabha Election 2019 : काय सांगता? तब्बल 39.6 कोटी लोकांचा टिवटिवाट - Marathi News | 3.96 million tweets from january on the lok sabha elections | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lok Sabha Election 2019 : काय सांगता? तब्बल 39.6 कोटी लोकांचा टिवटिवाट

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला गेला आहे. जानेवारी ते मे महिन्यादरम्यान ट्विटरवर निवडणुकीसंदर्भात नेत्यांसोबतचं जनतेने खूप ट्वीट केले आहेत. ...

आता नरेंद्र मोदी 'चौकीदार' राहिले नाहीत; स्वतःच सांगितलं कारण! - Marathi News | lok sabha election 2019 PM Modi Drops Chowkidar Prefix From Twitter Profile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नरेंद्र मोदी 'चौकीदार' राहिले नाहीत; स्वतःच सांगितलं कारण!

सर्वांना त्यांच्या नावापुढील चौकीदार शब्द हटवण्याचं आवाहन ...

विवेक ओबेरॉयला ट्वीट भोवणार; महिला आयोग पाठविणार नोटीस - Marathi News | Vivek Oberoi tweeted; women commission wil send Notice | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :विवेक ओबेरॉयला ट्वीट भोवणार; महिला आयोग पाठविणार नोटीस

अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्विटची दाखल राज्य  महिला  आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल असे राज्य  महिला ... ...

एक्झिट पोलचे सर्व ट्विट्स काढून टाका, निवडणूक आयोगाचे 'ट्विटर इंडिया'ला आदेश - Marathi News | Election Commission of India has ordered Twitter India to remove all the tweets related to 2019 Lok Sabha elections exit polls. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलचे सर्व ट्विट्स काढून टाका, निवडणूक आयोगाचे 'ट्विटर इंडिया'ला आदेश

लोकसभा निवडणुकीसंदर्भात असलेले एक्झिट पोलचे सर्व ट्विट्स तत्काळ हटविण्यात यावे, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने बुधवारी ट्विटर इंडियाला दिले आहेत. ...

...अन् मोदी थेट अ‍ॅव्हेंजर्सच्या टीममध्ये; सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | bjp candidate compares pm narendra modi with avengers superheroes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् मोदी थेट अ‍ॅव्हेंजर्सच्या टीममध्ये; सोशल मीडियावर धुमाकूळ

ऍव्हेंजर्सच्या टीमसोबतचा फोटो व्हायरल ...