लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

Friendship Day : ये दोस्ती हम नही तोडेंगे! इस्राइलच्या भारताला खास शुभेच्छा - Marathi News | Friendship Day: We will not break these friendships! Special wishes to Israel of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Friendship Day : ये दोस्ती हम नही तोडेंगे! इस्राइलच्या भारताला खास शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा मित्र समजल्या जाणाऱ्या इस्राइलने भारताला खास शुभेच्छा दिल्या आहेत. ...

दोन तरूणींचं रोमॅन्टिक फोटोशूट; एक भारतीय तर दुसरी पाकिस्तानी - Marathi News | America love story of sundas malik and anjali chakra lesbian couple from pakistan and india goes viral on internet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन तरूणींचं रोमॅन्टिक फोटोशूट; एक भारतीय तर दुसरी पाकिस्तानी

प्रेमाला जात, धर्म काहीही नसतं... कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं... आतापर्यंत आपण अनेक प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या असतील.. पण आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत, एक अशी गोष्टी जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...

'या' प्रसिद्ध मॉडेलनं केलं कुत्र्याशी लग्न; टीव्हीवर सोहळ्याचं थेट प्रक्षेपण! - Marathi News | This morning people stunned as a woman marries her dog live on the show | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' प्रसिद्ध मॉडेलनं केलं कुत्र्याशी लग्न; टीव्हीवर सोहळ्याचं थेट प्रक्षेपण!

लग्न म्हटलं की, एक नवरा आणि एक नवरी असते. पण अनेकदा काही लोक वेगळं करण्याच्या नादात असं काही करतात की, पाहणारेच विचारात पडतात. ...

...म्हणून फेसबुक, गुगलवर कर आकारण्याची शक्यता - Marathi News | ..That can be taxed on facebook-google | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...म्हणून फेसबुक, गुगलवर कर आकारण्याची शक्यता

फेसबुक, गुगल, आणि ट्विटर यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कर आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. ...

'या' प्रश्नाने लोकांना फुटला घाम; ट्विटर यूजर्सही झाले हैराण - Marathi News | Twitter reaction whats the correct answer to this equation | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' प्रश्नाने लोकांना फुटला घाम; ट्विटर यूजर्सही झाले हैराण

तुम्हाला अक्षय कुमारच्या चित्रपटातील तो डायलॉग आठवतोय का? 'जब मैने जोडा, घटाया, गुणाकार किया और फिर भागाकार किया तो एक ही जवाब आया' आठवला का? ...

तिहेरी तलाकवरून ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींमध्ये ट्विटर 'वॉर' - Marathi News | omar abdullah targets mehbooba mufti after her tweet on triple talaq bill passed by rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाकवरून ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींमध्ये ट्विटर 'वॉर'

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यामध्ये तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून ट्विटर 'वॉर' सुरू झाले आहे.  ...

खळबळजनक! प्रवासी महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Sensational! Police arrested auto rickshaw driver who was masturbating in front of traveller woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! प्रवासी महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ट्विटरवर केलेल्या तक्रारीची मुंबई पोलीस घेतली दखल  ...

VIDEO : 'या' दोघांचा अतरंगी डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही! - Marathi News | watch viral video of two guys dance goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : 'या' दोघांचा अतरंगी डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच सध्या टिक टॉक व्हिडीओ प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. टिक टॉकवर अनेक रथी-महारथी अनेक नवनवीन शक्कला लढवत असतात. ...