लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Mazhi Tuzhi Reshimgaath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून ‘हा’ अभिनेता घेणार तब्बल 21 दिवसांचा ब्रेक, जाणून घ्या कारण - Marathi News | Mazhi Tuzhi Reshimgaath vishwjeet kaka AKA anand kale took Break From Zee Marathi Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून ‘हा’ अभिनेता घेणार तब्बल 21 दिवसांचा ब्रेक, जाणून घ्या कारण

Mazhi Tuzhi Reshimgaath : होय, प्रेक्षकांच्या या लाडक्या मालिकेतील एक लाडका कलाकार ब्रेक घेणार आहे. ते सुद्धा एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल 21 दिवस. ते सुद्धा एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल 21 दिवस. ...

रंग माझा वेगळा: दिपाने तोडली सौंदर्यासोबतची सगळी नाती; सौंदर्याचं सत्य येणार समोर - Marathi News | rang maza wegla Deepa has broken all ties with saundarya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंग माझा वेगळा: दिपाने तोडली सौंदर्यासोबतची सगळी नाती; सौंदर्याचं सत्य येणार समोर

Rang maza wegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाला तिच्या दुसऱ्या मुलीविषयी म्हणजे दिपिकाविषयीचं सत्य कळणार आहे. ...

VIDEO : माझी तुझी रेशीमगाठ: मोगऱ्याचं फुल हलतं कसं डुलुडुलु... शेफालीनं समीरसाठी घेतला भन्नाट उखाणा - Marathi News | Mazhi Tuzhi Reshimgaath fame shefali sameer aka kajal kate sankarshan karhade AT kitchen kallakar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ: मोगऱ्याचं फुल हलतं कसं डुलुडुलु... शेफालीनं समीरसाठी घेतला उखाणा

Mazhi Tuzhi Reshimgaath, Kitchen Kallakar : होय, ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर सर्वांनी मिळून समीर आणि शेफालीचं लग्न लावून दिलं. यानंतर दोघांनी एकमेकांसाठी भन्नाट उखाणा घेतला ते वेगळंच.... ...

Bharti Singh: 'हिचं लग्न होणार नाही'; भारतीसह तिच्या आईला नातेवाईकांनी टाकलं होतं वाळीत - Marathi News | laughter queen bharti singh birthday know his emotional story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bharti Singh: 'हिचं लग्न होणार नाही'; भारतीसह तिच्या आईला नातेवाईकांनी टाकलं होतं वाळीत

Bharti singh: भारती कलाविश्वात येणारे तिच्या घरातल्यांना कळताच कुटुंबियांनी तिला आणि तिच्या परिवाराला वाळीत टाकलं होतं. एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी खुलासा केला. ...

या जगात हे काय सुरू आहे? आत्महत्येची अफवा उडाली अन् उर्फी जावेद वैतागली...!! - Marathi News | RIP post about Urfi Javed, actress expressed concern said what happening in this world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या जगात हे काय सुरू आहे? आत्महत्येची अफवा उडाली अन् उर्फी जावेद वैतागली...!!

 Uorfi Javed Fake Death News: होय, आत्तापर्यंत उर्फीला केवळ धमक्या मिळत होत्या. पण आता तिने आत्महत्या केल्याची खोट्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. ...

Sahkutumb Sahaparivar : ‘सहकुटुंब सहपरिवार’मध्ये झाली नवी एन्ट्री, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट - Marathi News | actress pooja purandare new entry in star pravah sahkutumb sahparivar serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘सहकुटुंब सहपरिवार’मध्ये झाली नवी एन्ट्री, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट

Sahkutumb Sahaparivar : मालिकेत नवा चेहरा... ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील कामिनी आता सहकुटुंब सहपरिवारात आणणार विघ्न? ...

'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील टप्पूनं सोडली मालिका?,भिडे मास्तर म्हणाले- बरेच दिवस शूटसाठी आलाच नाही - Marathi News | Raj anadkat leaving taarak mehta ka ooltah chashmah bhide says not seen him on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील टप्पूनं सोडली मालिका?,भिडे मास्तर म्हणाले- बरेच दिवस शूटसाठी आलाच नाही

Taarak mehta ka ooltah chashmahनट्टू काकांची एन्ट्री होताच टप्पूने या मालिकेला रामराम केला आहे. ...

कार्तिकच्या पदरात मोठा सिनेमा; ऋतुराज फडकेचं 'झोलझाल'मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण - Marathi News | mann udu udu zal fame actor ruturaj phadke aka kartik first marathi movie zolzaal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकच्या पदरात मोठा सिनेमा; ऋतुराज फडकेचं 'झोलझाल'मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण

Ruturaj phadke: आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये झळकलेला कार्तिक म्हणजेच ऋतुराज पहिल्यांदाच 'झोलझाल' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. ...