लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

सुख म्हणजे नक्की काय असतं: गौरी होणार शिर्केपाटील कुटुंबाची नवी मालकीण - Marathi News | shocking turn in tv show sukh mhanje nakki kay asata gauri and mai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुख म्हणजे नक्की काय असतं: गौरी होणार शिर्केपाटील कुटुंबाची नवी मालकीण

Sukh mhanje nakki kay asata: एकेकाळी शिर्केपाटील कुटुंबात मोलकरीण म्हणून काम करणारी गौरी जयदीपसोबत लग्न करुन या घराची सून होते. परंतु, आता ती या घरची लेक असल्याचं समोर आलं आहे. ...

PHOTOS : 37 वर्षांच्या मराठमोळ्या श्वेता साळवेचे हे फोटो पाहून मलायकाला विसराल! - Marathi News | marathi tv actress actress Shveta Salve in black monokini | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : 37 वर्षांच्या मराठमोळ्या श्वेता साळवेचे हे फोटो पाहून मलायकाला विसराल!

Shveta Salve : 37 वर्षांच्या श्वेता साळवेने काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. ...

आयफोन ते चॉकलेट्स! Koffee With Karan मध्ये सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या गिफ्ट हॅम्परमध्ये असतो या वस्तूंचा समावेश - Marathi News | know whats special about the gift hamper you meet at koffee with karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan मध्ये सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या गिफ्ट हॅम्परमध्ये असतो 'या' वस्तूंचा समावेश

Koffee with karan: प्रत्येक सेलिब्रिटी अतिशय आलिशान लाइफ जगतात. त्यामुळे करण त्यांना गिफ्ट हॅम्परमध्ये काय देतो हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. ...

Amruta Pawar Mehndi Ceremony : ‘तुझ्या माझ्या संसाराला...’ फेम अमृता पवारच्या घरी लगीनघाई, मेहंदी लुक आला समोर - Marathi News | tujhya majhya sansarala ani kaay hawa fame amruta pawar mehndi ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्या माझ्या संसाराला...’ फेम अमृता पवारच्या घरी लगीनघाई, मेहंदी लुक आला समोर

Amruta Pawar Mehndi Ceremony : नुकतीच अमृता पवारची  बॅचलर पार्टी झाली. आता लग्नविधींना सुरूवात झाली आहे. अमृताच्या मेहंदी सोहळ्याची झलक समोर आली आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीची तुझेच मी गीत गात आहे मालिकेत एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | 'Maharashtrachi Hasyajatra' fame vanita kharat will play a role in tuzech me geet gaat aahe serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीची तुझेच मी गीत गात आहे मालिकेत एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

Maharashtrachi Hasyajatra : पडद्यामागेही स्वराची भूमिका साकाराणाऱ्या अवनीसोबत या अभिनेत्रीची खास गट्टी जमली आहे. ...

Dhanashri Kadgaonkar : डोक्यात काय फॉल्टय काय? वहिनी साहेबांची कोल्हापूरकरांसाठी खास पोस्ट - Marathi News | tujhyat jeev rangla fame dhanashree kadgaonkar dialog grafity t-shirt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यात काय फॉल्टय काय? वहिनी साहेबांची कोल्हापूरकरांसाठी खास पोस्ट

Dhanashri Kadgaonkar : तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील नंदिनी वहिनी म्हणजेच सर्वांच्या लाडक्या वहिनी साहेबांचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या डोक्यात आहेत. कोल्हापूरकर तर वहिनीसाहेबांच्या डायलॉगवर फिदा आहेत.... ...

देबिना बॅनर्जीने दाखवली मुलगी लियानाची पहिली झलक; पाहा स्टार कपलचा गोड फॅमिली फोटो - Marathi News | Gurmeet choudhary debina bonnerjee reveal their daughter photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देबिना बॅनर्जीने दाखवली मुलगी लियानाची पहिली झलक; पाहा स्टार कपलचा गोड फॅमिली फोटो

Debina Bonnerjee : कोणालाही प्रेमात पाडेल इतकी गोड दिसतेय गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीची मुलगी लियाना. ...

PHOTOS: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची परफेक्ट फॅमिली, हटके आहे लव्हस्टोरी! - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar family his wife his lovestory | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची परफेक्ट फॅमिली, हटके आहे लव्हस्टोरी!

Maharashtrachi Hasya Jatra fame Prasad Khandekar : सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या प्रसादच्या चेहऱ्यावर कुणाला पाहिल्यावर लगेच स्माईल येतं? तर पत्नी अल्पा आणि मुलगा श्लोक. ...