लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 3, Episodes, 27 Oct : जयने केली अतिशयोक्तीची मर्यादा पार; विकासाला फाडायला लावले कपडे - Marathi News | bigg boss marathi 3 episodes 27oct jay and vikas task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयने केली अतिशयोक्तीची मर्यादा पार; विकासाला फाडायला लावले कपडे

Bigg boss marathi 3: संयमाची ऐशी तैशी या टास्कमध्ये एकीकडे जय- मीरा हे दोघं मिनलला टक्कल करायला लावण्याचा डाव आखत आहेत. तर दुसरीकडे जय विकासला कपडे फाडायला लावणार आहे. ...

Biggg Boss Marathi: मिनलला करावं लागणार टक्कल?; मीराची खेळी पडणार भारी - Marathi News | bigg boss marathi 3 jay and mira task for minal gone bald | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Biggg Boss Marathi: मिनलला करावं लागणार टक्कल?; मीराची खेळी पडणार भारी

Bigg boss marathi 3: जय आणि मीरा एक युक्ती लढवणार असून त्यांची ही युक्ती मिनलवर भारी पडणार आहे. ...

Bigg Boss Marathi: 'स्वत:ची चूक मान्य कर'; विकास- मिनलच्या मैत्रीला तडा - Marathi News | marathi tv show bigg boss marathi 3 meenal vikas and vishal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi: 'स्वत:ची चूक मान्य कर'; विकास- मिनलच्या मैत्रीला तडा

Bigg Boss Marathi: सध्या मिनल शहा आणि विकास पाटील यांच्या मैत्रीला तडा गेल्याचं दिसून येत आहे. 'स्वर्ग की नरक' या टास्कमुळे या दोघांमध्ये वाद झाले आहेत. ...

घर विकण्याच्या निर्णयावर अनिरुद्ध ठाम; आई-आप्पांवर केले गंभीर आरोप - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte aniruddha make a decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घर विकण्याच्या निर्णयावर अनिरुद्ध ठाम; आई-आप्पांवर केले गंभीर आरोप

Aai kuthe kay karte: अविनाशसाठी आप्पा आणि अरुंधतीने घर गहाण ठेवल्यामुळे संजना आणि अनिरुद्ध यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला आहे. ...

कृष्णा परतणार घरी; थांबवू शकेल का राया -अंतराचं लग्न? - Marathi News | marathi serial Mann zaal Bajind new twist raya antara wedding krishna entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा परतणार घरी; थांबवू शकेल का राया -अंतराचं लग्न?

Mann zaal Bajind: या मालिकेत नुकतंच राया आणि कृष्णाचं लग्न झालं आहे. मात्र, रायाच्या लग्नाविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. लग्नाची वरात परतत असताना कृष्णाच्या गाडीला अपघात होतो. ...

 Bigg Boss Marathi 3,Episodes, 26 Oct : स्नेहामुळे सोनालीला सगळ्यांसमोर घालावं लागलं लोटांगण; दादूस-विशालही झाले हतबल - Marathi News |  bigg boss marathi 3 new task sanymachi aishi taishi sneha and sonali task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Bigg Boss Marathi 3: स्नेहामुळे सोनालीला सगळ्यांसमोर घालावं लागलं लोटांगण

Bigg Boss Marathi : आतापर्यंत या शोमध्ये अनेक टास्क पार पडले असून प्रत्येक टास्कमध्ये घरातील सदस्यांचं एकमेकांसोबत भांडण झालं आहे. ...

लतिका पडली अभिमन्युच्या प्रेमात; टळेल का त्यांचा घटस्फोट? - Marathi News | marathi serial Sundara Manamadhe Bharli atika fall in love with abhimanyu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लतिका पडली अभिमन्युच्या प्रेमात; टळेल का त्यांचा घटस्फोट?

Sundara Manamadhe Bharli:गेल्या कित्येक दिवसांपासून अभिमन्यु आणि लतिका यांच्या नात्यात चढउतार येत आहेत. त्यामुळे हे दोघं लवकरच कायदेशीररित्या विभक्त होणार आहेत. ...

'माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही'; अरुंधतीने दिली अनिरुद्धला समज - Marathi News | marathi serial aai kuthe kay karte sanhana aniruddha and arundhati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही'; अरुंधतीने दिली अनिरुद्धला समज

Aai kuthe kay karte: अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यापासून देशमुख कुटुंबात अनेक उलाढाली झाल्या आहेत. यात अरुंधती एकीकडे स्वालंबी होताना दिसत आहे. ...