'इंडियाज गॉट लेटेंट' हा युट्यूबवरील कॉमेडी शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये एका स्पर्धकाने अरुणाचल प्रदेशातील लोकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...
'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. गिरिजाने नुकतंच व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...