लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय? दररोज 'हा' एक पदार्थ जरुर खा, ४६ वर्षीय सोहा अली खानने उलगडलं फिटनेस रहस्य - Marathi News | 46 year actress Soha Ali Khan fitness tips that she only eat almond every day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय? दररोज 'हा' एक पदार्थ जरुर खा, ४६ वर्षीय सोहा अली खानने उलगडलं फिटनेस रहस्य

४६ वर्षीय सोहा अली खानचं वजन गेल्या काही वर्षात अजिबात वाढलं नाही. ती आहे तशीच आहे. त्यामागचं रहस्य सोहाने सांगितलं आहे ...

"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप? - Marathi News | yuzvendra chahal gives relationship hint with rj mahavash in great indian kapil show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?

चहल आणि आरजे महावशला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं. त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगल्या. मात्र, दोघांनी याबाबत ऑफिशियल काहीच सांगितलं नाही. ...

Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग - Marathi News | Bobby Darling on mother said i am responsible of death cried like baby | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग

Bobby Darling : आईच्या मृत्यूबद्दल सांगत बॉबी डार्लिंग ढसाढसा रडली. ...

फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार - Marathi News | Panchayat 5 officially announced and release date revealed neena gupta jitendra kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार

Panchayat Season 5 Release Date: प्राईम व्हिडीओने नुकतीच 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा केली आहे. याशिवाय पुढील सीझनची रिलीज डेटही जाहीर केली आहे ...

किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | ankita lokhande looks different in recent photos netizens trolled her saying so much filter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्टर की प्लास्टिक सर्जरी?, अंकिताचे फोटो पाहून नेटकरी करतायेत ट्रोल ...

लग्नानंतर बायकोला मालदीव्सला घेऊन गेला 'आई कुठे...' फेम अभिनेता, शेअर केला रोमँटिक व्हिडिओ - Marathi News | aai kuthe kay karte fame actor niranjan kulkarni maldives vacation with wife shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर बायकोला मालदीव्सला घेऊन गेला 'आई कुठे...' फेम अभिनेता, शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

'आई कुठे काय करते'मध्ये अभिषेकची भूमिका साकारून अभिनेता निरंजन कुलकर्णी घराघरात पोहोचला. निरंजनने नुकतंच लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर निरंजन हनिमूनसाठी बायकोला घेऊन मालदीव्सला पोहोचला आहे.  ...

निलेश साबळेच्या जागी CHYD मध्ये अभिजीत खांडकेकर, श्रेया बुगडे म्हणाली- "आम्ही जेव्हा शूटिंग करु तेव्हा..." - Marathi News | shreya bugde post on Abhijeet Khandkekar replaces Nilesh Sable in Chala Hawa Yeu Dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निलेश साबळेच्या जागी CHYD मध्ये अभिजीत खांडकेकर, श्रेया बुगडे म्हणाली- "आम्ही जेव्हा शूटिंग करु तेव्हा..."

अभिजीत आता चला हवा येऊ द्याचं सूत्रसंचालन करणार आहे. त्यानिमित्ताने श्रेयाने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे. अभिजीतविषयी श्रेया काय म्हणाली? जाणून घ्या ...

"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..." - Marathi News | hindustani bhau opposed mns action appealed raj thackeray said please dont beat them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."

Hindustani Bhau on MNS Attack: हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने राज ठाकरेंना विनंती करत मनसेविरोधी भूमिका घेतली आहे.  ...