लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

विश्वजीत-मिथिलामध्ये खुलतीये प्रेमाची कळी; अरुण सरनाईकांच्या गाण्यावर धरला ताल - Marathi News | mazi tuzi reshimgath vishwajeet and mithila dance video on Ek lajara na sajara mukhda song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विश्वजीत-मिथिलामध्ये खुलतीये प्रेमाची कळी; अरुण सरनाईकांच्या गाण्यावर धरला ताल

Vishwajeet and mithila dance: सध्या सोशल मीडियावर मिथिला आणि विश्वजीत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिथिला आणि विश्वजीत रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहेत. ...

'पर वो Room service वाली हो'; श्रेया बुगडेने शेअर केलेली 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | chala hawa yeu dya fame actress Shreya Bugde share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पर वो Room service वाली हो'; श्रेया बुगडेने शेअर केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

Shreya Bugde: रविवारचा सुट्टीचा दिवस पाहून श्रेयाने नवीन ठिकाणाला भेट दिली. येथील एक फोटो तिने शेअर केला. ...

तारक मेहता का उल्टा चश्मा: दयाबेन In तर, टप्पू Out? राज अनादकटने सोडली मालिका - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah after shailesh lodha did tappu aka raj anadkat also leave the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चश्मा: दयाबेन In तर, टप्पू Out? राज अनादकटने सोडली मालिका

Taarak mehta ka ooltah chashmah: अभिनेता शैलश लोढा यांच्यानंतर या मालिकेतील आणखी एका कलाकाराने मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे. ...

माझी तुझी रेशीमगाठ: हळदी समारंभासाठी नेहाचा स्पेशल लूक; भावी जोडीदाराला पाहून यश झाला क्लीन बोल्ड - Marathi News | tv serial mazi tuzi reshimgath Neha's special look for the haldi ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हळदी समारंभासाठी नेहाचा स्पेशल लूक; भावी जोडीदाराला पाहून यश झाला क्लीन बोल्ड

Mazi tuzi reshimgath:पुन्हा नव्याने संसार करायला निघालेली नेहा यशसोबत लग्न होणार असल्यामुळे प्रचंड खूश आहे. म्हणूनच, तिने हळदीसाठी खास लूक केला आहे. ...

SO CUTE!! ‘देवकी’च्या चिमुकल्या लेकीचं पहिलं फोटोशूट, मीनाक्षी राठोडनं शेअर केला क्यूट VIDEO - Marathi News | marathi couple Meenakshi Rathod kailash waghmare baby girl first photoshoot VIDEO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘देवकी’च्या चिमुकल्या लेकीचं पहिलं फोटोशूट, मीनाक्षी राठोडनं शेअर केला क्यूट VIDEO

Marathi Actress Meenakshi Rathod shared Video of daughter : मीनाक्षीच्या युट्यूब चॅनलवर लेकीच्या पहिल्या फोटोशूटचा अख्खा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. ...

निर्मिती सावंतच्या सूनबाईंना पाहिलंय का? brain with beauty असलेली सून आहे एका कंपनीची मालकीण - Marathi News | marathi actress Nirmiti Sawants daughter in law photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :brain with beauty आहे निर्मिती सावंत यांची सून; एका कंपनीची आहे मालकीण

Nirmiti Sawant:पूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमधील काही घडामोडीही चाहत्यांसोबत शेअर करत असते. ...

PHOTOS: 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाच्या खऱ्या आयुष्यातील यशला पाहिलंत का?, सिनेइंडस्ट्रीतला आहे तो प्रसिद्ध चेहरा - Marathi News | Did you seen mazi tuzi reshimgath fame Neha's real life yash , He is also from Cine Industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाच्या खऱ्या आयुष्यातील यशला पाहिलंत का?, सिनेइंडस्ट्रीतला आहे तो प्रसिद्ध चेहरा

प्रार्थना बेहेरच्या नवऱ्याने डब्बा ऐस पैस, शुगर, सॉल्ट आणि प्रेम या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. ...

PHOTOS: लेक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही अपूर्वाची आई राहते अत्यंत साधी, पाहा मायलेकीच्या जोडीचे दुबई टूरचे फोटो - Marathi News | PHOTOS: Apoorva Nemalekar shared dubai's amazing photos with her mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: लेक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही अपूर्वाची आई राहते अत्यंत साधी, पाहा मायलेकीच्या जोडीचे दुबई टूरचे फोटो

लेक लोकप्रिय अभिनेत्री असतानाही अपूर्वाच्या आईच्या साधेपणा नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. ...