लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

चाहते हैराण, बिग बॉस 17′ मधून 5 स्पर्धक होणार बेघर? मोठा खुलासा - Marathi News | Fans are shocked, 5 contestants will be homeless from Bigg Boss 17'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहते हैराण, बिग बॉस 17′ मधून 5 स्पर्धक होणार बेघर? मोठा खुलासा

बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. ...

पारंपरिक सोहळ्याचा शाही थाट! अमृता-प्रसादने बांधली सातजन्माची गाठ, पाहा फोटो - Marathi News | amruta deshmukh prasad jawade wedding photos viral tv celebrity tie knot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक सोहळ्याचा शाही थाट! अमृता-प्रसादने बांधली सातजन्माची गाठ, पाहा फोटो

ही अनोखी गाठ कोणी बांधली! अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो पाहा ...

शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे-अमृता देशमुख अडकले लग्नाच्या बेडीत, सप्तपदीचा व्हिडिओ समोर - Marathi News | marathi actress amruta deshmukh tie knot with actor prasad jawade wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे-अमृता देशमुख अडकले लग्नाच्या बेडीत, सप्तपदीचा व्हिडिओ समोर

अमृता देशमुख-प्रसाद जवादेने बांधली लग्नगाठ, शाही विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल ...

Bigg Boss 17 : आधी पोटावर किस केलं, मग मानेवर...; बेडरुममध्ये कॅमेऱ्यासमोरच रोमँटिक झाले ईशा आणि समर्थ, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | bigg boss 17 isha malviya and samarth get romantic in the house kissing video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : आधी पोटावर किस केलं, मग मानेवर...; बेडरुममध्ये कॅमेऱ्यासमोरच रोमँटिक झाले ईशा आणि समर्थ, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बेडरुममध्ये कॅमेऱ्यासमोरच रोमँटिक झाले ईशा आणि समर्थ, 'बिग बॉस'च्या घरातील दोघांचा किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल ...

"मी १४ वर्षांचा असताना बाबा गेले", वडिलांच्या आठवणीत प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला, "ते शिवसेनेचे शाखाप्रमुख असताना..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar gets emotional while talking about father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी १४ वर्षांचा असताना बाबा गेले", वडिलांच्या आठवणीत प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला, "ते शिवसेनेचे शाखाप्रमुख असताना..."

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांबद्दल बोलताना प्रसाद भावुक झाला. ...

हेमांगी कवीला लॉटरी लागली! अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi actress hemangi kavi to play important role in kaise muze tum mil gayi hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमांगी कवीला लॉटरी लागली! अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली...

हेमांगीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे.  ...

राहुल वैद्य-दिशाच्या लेकीच्या बारशाचा थाटचं न्यारा; फोटो आले समोर - Marathi News | Disha Parmar, Rahul Vaidya host baby naming ceremony, reveal daughter's name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्य-दिशाच्या लेकीच्या बारशाचा थाटचं न्यारा; फोटो आले समोर

टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आणि राहुल वैद्य यांच्या मुलीचा बारसं नुकताच झाला. या सोहळ्याचे अनेक फोटो समोर आली आहेत ...

आईच्या मांडीवर बसलेल्या या क्युट मुलाला ओळखलंत का?, टीव्ही इंडस्ट्रीवर गाजवतोय आज अधिराज्य - Marathi News | Do you know this cute boy ?, today his a famous face of TV industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या मांडीवर बसलेल्या या क्युट मुलाला ओळखलंत का?, टीव्ही इंडस्ट्रीवर गाजवतोय आज अधिराज्य

फोटोत दिसणाऱ्या या गोंडस मुलांचे आज मोठे फिमेल फॅन फॉलोईंग आहे. ...