लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'ज्यांना माझ्या पोस्ट आवडत नाही त्यांनी...'; किशोरी अंबियेची हटके पोस्ट - Marathi News | marathi actress Kishori Ambiye funny post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ज्यांना माझ्या पोस्ट आवडत नाही त्यांनी...'; किशोरी अंबियेची हटके पोस्ट

Kishori Ambiye: किशोरी अंबिये सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा ती सेटवरील काही भन्नाट व्हिडीओ शेअर करत असते. ...

'फुलाला सुगंध मातीचा'च्या सेटवर जीजी अक्काने पर्यावरण रक्षणासाठी घेतला पुढाकार - Marathi News | Phulala Sugandh Maticha fame GG Akka took the initiative to protect the environment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलाला सुगंध मातीचा'च्या सेटवर जीजी अक्काने पर्यावरण रक्षणासाठी घेतला पुढाकार

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला खूपच कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. ...

Video: धबधब्याखाली ऋतुजा- अश्विनीचा भन्नाट डान्स; ऐश्वर्या रायच्या गाण्यावर धरला ताल - Marathi News | marathi actresses rutuja bagwe and ashwini kasar share dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: धबधब्याखाली ऋतुजा- अश्विनीचा भन्नाट डान्स; ऐश्वर्या रायच्या गाण्यावर धरला ताल

Rutuja bagwe: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या दोघींनी 'बरसो रे मेघा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. ...

गुपचूप लग्न उरकल्यानंतर सीक्रेट ठिकाणी हनिमून गेली गोठ फेम रुपल नंद, फोटो व्हायरल - Marathi News | Goth fame Rupal Nand went on honeymoon at a secret place , photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुपचूप लग्न उरकल्यानंतर सीक्रेट ठिकाणी हनिमून गेली गोठ फेम रुपल नंद, फोटो व्हायरल

रूपलने गुपचूप लग्न उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता तिच्या हनिमूनचे फोटो व्हायरल झालेत. ...

मराठमोळा साजशृंगार अन् पैठणीचा थाट! माधवी निमकरचा महाराष्ट्रीय लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | marathi actress madhavi nimkar share her beautiful video on fanaa movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा साजशृंगार अन् पैठणीचा थाट! माधवी निमकरचा महाराष्ट्रीय लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात

Madhavi nimkar: माधवीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती हिरव्या रंगाच्या पैठणीमध्ये दिसत असून त्यावर साजेसा मराठमोळा साजशृंगार केला आहे. ...

डॉक्टर म्हणाले 'तू आई होणार नाही'; तिच अभिनेत्री आहे चौथ्यांदा प्रेग्नंट? - Marathi News | who is punjabi actress neeru bajwa who is pregnant fourth times | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टर म्हणाले 'तू आई होणार नाही'; तिच अभिनेत्री आहे चौथ्यांदा प्रेग्नंट?

Neeru bajwa: एकेकाळी नीरू कधीच आई होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, त्याच नीरुने तीन मुलींना जन्म दिला. त्यानंतर आता ती चौथ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या सगळ्यात एक ट्विस्ट आहे. ...

Video: साळगांवकरांचा स्वॅग; इंद्राच्या लग्नात कुटुंबीयांनी केला रावडी डान्स - Marathi News | marathi tv serial man udu udu zhala fame actors dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: साळगांवकरांचा स्वॅग; इंद्राच्या लग्नात कुटुंबीयांनी केला रावडी डान्स

Man udu udu zhala: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये संपूर्ण साळगावकर कुटुंबीय चला जाता हूँ या गाण्यावर बिंधास्त डान्स करताना दिसत आहेत. ...

'ठिपक्यांची रांगोळी'फेम निखिलची पत्नीदेखील आहे अभिनेत्री; 'फुलाला सुगंध मातीचा'मध्ये करतीये काम - Marathi News | thipkyanchi rangoli fame actor Guru Divekar aka nikhil wife is famous actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ठिपक्यांची रांगोळी'फेम निखिलची पत्नीदेखील आहे अभिनेत्री

Guru Divekar: ही जोडी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून अनेकदा एकत्र फोटोशूट करुन ते फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. ...