लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

मी कायम सोबत आहे! अश्विनी महांगडेची बॉयफ्रेंडसाठी पोस्ट, म्हणते- आपल्या घरच्यांनी... - Marathi News | marathi actress ashwini mahangade shared special post for bf nilesh jagdale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी कायम सोबत आहे! अश्विनी महांगडेची बॉयफ्रेंडसाठी पोस्ट, म्हणते- आपल्या घरच्यांनी...

काही महिन्यांपूर्वीच अश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. आता बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी तिने खास पोस्ट लिहिली आहे. ...

व्वा रे पठ्ठ्या! कुशल बद्रिके झळकणार हिंदी रिॲलिटी शोमध्ये; प्रोमो आला समोर - Marathi News | Kushal Badrike will appear in Hindi reality show Promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्वा रे पठ्ठ्या! कुशल बद्रिके झळकणार हिंदी रिॲलिटी शोमध्ये; प्रोमो आला समोर

Kushal badrike: या टिव्ही शोमध्ये कुशलसोबत अभिनेत्री हुमा कुरेशीसुद्धा दिसून येणार आहे. ...

'व्हॅलेंटाईन डे'लाच 'गुम है किसी के प्यार में' फेम हर्षद अरोराने उरकला साखरपुडा; कोण आहे होणारी बायको? - Marathi News | Ghum Hai Kisikey Pyaar Meiin's Harshad Arora gets engaged to Naagin 6 fame Muskaan Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हॅलेंटाईन डे'लाच 'गुम है किसी के प्यार में' फेम हर्षद अरोराने उरकला साखरपुडा

हर्षद अरोराने त्याच्या चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. ...

मेकअपशिवाय कशा दिसतात वहिनीसाहेब?; धनश्री काडगांवकरचा नो मेकअप लूक पहिल्यांदाच आला समोर - Marathi News | marathi actress dhanashri kadgaonkar no makeup look photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय कशा दिसतात वहिनीसाहेब?; धनश्री काडगांवकरचा नो मेकअप लूक पहिल्यांदाच आला समोर

Dhanashri kadgaonkar: धनश्रीने पहिल्यांदाच तिचा नो मेकअप लूक असलेला फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिचा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. ...

रमाचं पहिलं प्रेम! 'मुरांबा' मालिकेला 2 वर्ष पूर्ण, शिवानी मुंढेकरने लिहिली खास पोस्ट - Marathi News | muramba marathi serial shivani mundhekar shared special post on 2 years of muramba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रमाचं पहिलं प्रेम! 'मुरांबा' मालिकेला 2 वर्ष पूर्ण, शिवानी मुंढेकरने लिहिली खास पोस्ट

दोन वेण्यांच्या लूकमध्ये साध्याभोळ्या रमाने म्हणजेच शिवानीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. ...

'ऑडिशन लिस्टमध्ये मी शेवटची मुलगी होते'; 'पारु' फेम अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनचा किस्सा - Marathi News | 'I was the last girl on the audition list'; The 'Paru' fame actress told the story of the audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑडिशन लिस्टमध्ये मी शेवटची मुलगी होते'; 'पारु' फेम अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनचा किस्सा

Sharayu sonawane: पारु या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे हिने पारु ही मुख्य भूमिका साकारली आहे. ...

व्हॅलेंटाइन डेला निलेश साबळेच्या पत्नीने शेअर केला रोमॅण्टिक फोटो; तुम्ही पाहिलंय का त्याच्या बायकोला? - Marathi News | chala hawa yeu dya fame marathi actor nilesh sable wife gauri sable photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हॅलेंटाइन डेला निलेश साबळेच्या पत्नीने शेअर केला रोमॅण्टिक फोटो; तुम्ही पाहिलंय का त्याच्या बायकोला?

Nilesh sable: निलेशची पत्नी कलाविश्वापासून कोसोदूर आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. ...

आरती सिंहने दाखवली होणाऱ्या नवऱ्याची झलक; आमिर म्हणाला, 'अजय देवगणच दिसतोय...' - Marathi News | tv actress Arti Singh shows glimpse of her future husband amir ali commented side profile ajay devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरती सिंहने दाखवली होणाऱ्या नवऱ्याची झलक; आमिर म्हणाला, 'अजय देवगणच दिसतोय...'

Arti Singh: ३८ वर्षीय आरतीने आज व्हॅलेंटाईन डे ला सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ...