लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

दिव्या अग्रवालशी ब्रेकअप झाल्यानंतर वरुण सूदच्या आयुष्यात आलं नवं प्रेम, आता या अभिनेत्रीला करतोय डेट - Marathi News | Varun sood finds love again after breakup with divya agarwal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्या अग्रवालशी ब्रेकअप झाल्यानंतर वरुण सूदच्या आयुष्यात आलं नवं प्रेम, आता या अभिनेत्रीला करतोय डेट

दिव्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर वरुणही पुन्हा प्रेमात पडला आहे. ...

मनालीच्या भीषण पूरात 'बालिका वधू' फेम अभिनेता अडकला, व्हिडिओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | himachal pradesh rain balika vadhu fame actor Ruslaan Mumtaz get stuck in flood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनालीच्या भीषण पूरात 'बालिका वधू' फेम अभिनेता अडकला, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

"रस्ते बंद असल्यामुळे...", मनालीच्या पूरात अडकलेल्या टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ ...

मराठमोळा अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, वडील देखील होते प्रसिद्ध अभिनेते - Marathi News | Ramayan bharat aka sanjay jog son ranjeet jog second wedding with pranali dhumal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, वडील देखील होते प्रसिद्ध अभिनेते

लग्नासाठी मालिकेतून त्याने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. ...

घटस्फोटानंतर राजीव सेन-चारू असोपाचे झाले पॅचअप ? एका कमेंटमुळे चाहत्यांचा उडालाय गोंधळ - Marathi News | Ex husband rajeev sen commented on charu asopa video fans got confused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर राजीव सेन-चारू असोपाचे झाले पॅचअप ? एका कमेंटमुळे चाहत्यांचा उडालाय गोंधळ

अलीकडेच चारू असोपाने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ...

एकेकाळी खाण्याचेही होते वांदे, भारती सिंग आज जगतेय राजेशाही आयुष्य; संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क - Marathi News | Bharti singh birthday comedian bharti singh spent childhood in poverty know her net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी खाण्याचेही होते वांदे, भारती सिंग आज जगतेय राजेशाही आयुष्य; संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

पंजाबमधील अमृतसर येथे लहानाची मोठी झालेल्या भारतीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ...

'नवा गडी नवं राज्य' मालिकेत मोठा बदल, साईशाच्या जागी दिसणार ही प्रसिद्ध बालकलाकार - Marathi News | Nava gadi nava rajya marathi serial child actor aarohi sambre to replace saisha bhoir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य' मालिकेत मोठा बदल, साईशाच्या जागी दिसणार ही प्रसिद्ध बालकलाकार

पैशांच्या हेरगिरीप्रकरणी साईशाच्या आईला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. यानंतर तिचे वडीलही फरार झालेत. आता साईशा ही 'नवा गडी नवा राज्य' मालिकेत दिसणार नसल्याचं कळतंय. ...

घटस्फोटानंतरही सतत एकमेकांसोबत दिसणारे Charu Asopa-Rajeev Sen झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले-डेली सोप आहे का यांंचं आयुष्य - Marathi News | Charu asopa rajeev sen spotted on a coffee date after divorce people trolled them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतरही सतत एकमेकांसोबत दिसणारे Charu Asopa-Rajeev Sen झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले-डेली सोप आहे का यांंचं आयुष्य

कायदेशीररित्या घटस्फोट घेतल्यानंतर एकमेकांसोबत सतत दिसणाऱ्या चारू आणि राजीव आता ट्रोल्सच्या निशाण्यावर आले आहेत. ...

दीपिका कक्करने दिला मुलाला जन्म, प्रि-मॅच्युअर डिलीव्हरी झाल्याने शोएब म्हणतो, 'काळजी...' - Marathi News | Deepika Kakkar gave birth to a baby boy husband shoaib ibrahim posts its a pre mature delivery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका कक्करने दिला मुलाला जन्म, प्रि-मॅच्युअर डिलीव्हरी झाल्याने शोएब म्हणतो, 'काळजी...'

गेल्या काही महिन्यांपासून दीपिका प्रेग्नंसी दरम्यानचे अनेक व्हिडिओ शेअर करत होती. ...