लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

एकेकाळी खाण्याचेही होते वांदे, भारती सिंग आज जगतेय राजेशाही आयुष्य; संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क - Marathi News | Bharti singh birthday comedian bharti singh spent childhood in poverty know her net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी खाण्याचेही होते वांदे, भारती सिंग आज जगतेय राजेशाही आयुष्य; संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

पंजाबमधील अमृतसर येथे लहानाची मोठी झालेल्या भारतीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ...

'नवा गडी नवं राज्य' मालिकेत मोठा बदल, साईशाच्या जागी दिसणार ही प्रसिद्ध बालकलाकार - Marathi News | Nava gadi nava rajya marathi serial child actor aarohi sambre to replace saisha bhoir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य' मालिकेत मोठा बदल, साईशाच्या जागी दिसणार ही प्रसिद्ध बालकलाकार

पैशांच्या हेरगिरीप्रकरणी साईशाच्या आईला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. यानंतर तिचे वडीलही फरार झालेत. आता साईशा ही 'नवा गडी नवा राज्य' मालिकेत दिसणार नसल्याचं कळतंय. ...

घटस्फोटानंतरही सतत एकमेकांसोबत दिसणारे Charu Asopa-Rajeev Sen झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले-डेली सोप आहे का यांंचं आयुष्य - Marathi News | Charu asopa rajeev sen spotted on a coffee date after divorce people trolled them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतरही सतत एकमेकांसोबत दिसणारे Charu Asopa-Rajeev Sen झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले-डेली सोप आहे का यांंचं आयुष्य

कायदेशीररित्या घटस्फोट घेतल्यानंतर एकमेकांसोबत सतत दिसणाऱ्या चारू आणि राजीव आता ट्रोल्सच्या निशाण्यावर आले आहेत. ...

दीपिका कक्करने दिला मुलाला जन्म, प्रि-मॅच्युअर डिलीव्हरी झाल्याने शोएब म्हणतो, 'काळजी...' - Marathi News | Deepika Kakkar gave birth to a baby boy husband shoaib ibrahim posts its a pre mature delivery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका कक्करने दिला मुलाला जन्म, प्रि-मॅच्युअर डिलीव्हरी झाल्याने शोएब म्हणतो, 'काळजी...'

गेल्या काही महिन्यांपासून दीपिका प्रेग्नंसी दरम्यानचे अनेक व्हिडिओ शेअर करत होती. ...

TMKOC: अखेर कारण आलं समोर, म्हणून छोट्या टप्पूने सोडली 'तारक मेहता...', असा झाला खुलासा - Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah this is why tappu aka bhavya gandhi quits the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TMKOC: अखेर कारण आलं समोर, म्हणून छोट्या टप्पूने सोडली 'तारक मेहता...', असा झाला खुलासा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील टप्पू सेना तर सगळ्यांनाच माहित आहे. मालिका सोडल्यानंतर चाहत्यांनी टप्पूला खूप मिस केले. ...

पहिल्या पत्नीचं निधन, कोरोनामध्ये दुसऱ्या पत्नीलाही गमावलं; इंडस्ट्रीतून गायब झाला 'हा' मराठी अभिनेता - Marathi News | marathi actor bhushan kadu away from industry after second wife death raising his son alone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या पत्नीचं निधन, कोरोनामध्ये दुसऱ्या पत्नीलाही गमावलं; इंडस्ट्रीतून गायब झाला 'हा' मराठी अभिनेता

लहान मुलाचा एकट्यानेच करतोय सांभाळ ...

Cezanne Khan : 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्यावर महिलेने केले गंभीर आरोप, अभिनेता म्हणाला.. - Marathi News | Cezanne khan denied domestic violence allegation called alleged wife aisha obsessed says no fir registered deets inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cezanne Khan : 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्यावर महिलेने केले गंभीर आरोप, अभिनेता म्हणाला..

कसौटी जिंदगी की मधील अनुराग बासूची भूमिकामुळे अभिनेता सिझेन खान घराघरात पोहोचला. सध्या सिझेन खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ...

तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांच्याविरोधात केस दाखल, कधीही अटक होण्याची शक्यता - Marathi News | case filed against taarak mehta ka ooltah chashma producer asit modi by powai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांच्याविरोधात केस दाखल, कधीही अटक होण्याची शक्यता

सेटवर कलाकारांना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळायची असा आरोप निर्माते असित मोदींवर करण्यात आलाय. ...