दृष्टीने तिच्या बेबी बंपचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. पण, हा बेबी बंप खोटा असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. या नेटकऱ्यांना अभिनेत्रीने चोख उत्तर दिलं आहे. ...
ज्ञानदाने पोस्ट शेअर करत हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी लागल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या वेब सीरिजच्या सेटवरील व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...
'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेमुळे निर्मल सोनीला प्रसिद्धी तर मिळालीच पण, त्याबरोबरच अनेक सिनेमांच्या ऑफरही आल्या होत्या. बॉलिवूडमधील नावाजलेल्या यशराज फिल्म्सची त्याला ऑफर होती. पण, अभिनेत्याने ही ऑफर नाकारत सिनेमा करण्यास नकार दिला. ...
सध्या मालिका रंजक वळणावर असून 'मुरांबा'मध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता पुन्हा एकदा रेवा मुकादमांच्या घरात एन्ट्री घेणार आहे. ...