लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"...म्हणून मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जात नाही", संदीप पाठक असं का म्हणाला? - Marathi News | aashadhi ekadashi 2024 marathi actor sandeep pathak said i did not go in pandharpur temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जात नाही", संदीप पाठक असं का म्हणाला?

पंढरपुरात गेल्यावरही मंदिरात जात नाही मराठी अभिनेता, म्हणाला, "मी फक्त कळसाचं दर्शन घेतो, कारण..." ...

थायलंडच्या बीचवर पतीसह रोमँटिक झाली शर्मिष्ठा राऊत, 'कहो ना प्यार है' गाण्यावर केला डान्स - Marathi News | sharmishtha raut romantic dance with husband on thailand beach watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थायलंडच्या बीचवर पतीसह रोमँटिक झाली शर्मिष्ठा राऊत, 'कहो ना प्यार है' गाण्यावर केला डान्स

शर्मिष्ठा तिचा पतीबरोबर थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. थायलंडच्या समुद्रकिनारी शर्मिष्ठाने एक रील व्हिडिओ बनवला आहे. ...

"चंद्रभागेच्या काठी त्याची ८० वर्षांची आई हरवली...", संकर्षणने सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग - Marathi News | sankarshan karhade shared heart felt incidence in pandharichi waari said his 80 years old mother lost | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चंद्रभागेच्या काठी त्याची ८० वर्षांची आई हरवली...", संकर्षणने सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग

Ashadhi Ekadashi 2024 : "माझे बाबा दरवर्षी पंढरपूरला सेवा करण्यासाठी जातात...", संकर्षणने सांगितलेला प्रसंग ऐकून अंगावर काटा येईल ...

'मुरांबा' फेम अभिनेत्रीलाही होतं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण, शेअर केले फोटो - Marathi News | anant ambani and radhika merchant wedding tv actress kajal kate attended reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा' फेम अभिनेत्रीलाही होतं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण, शेअर केले फोटो

अनंत-राधिकाच्या लग्नाला हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. मुरांबा फेम अभिनेत्रीलाही अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण आलं होतं.  ...

घर वापसी! दिव्यांका त्रिपाठी अन् विवेक दहियाची अखेर सुटका, भारतीय दूतावासाचे मानले आभार - Marathi News | Divyanka Tripathi and Vivek Dahiya finally coming in India after got robbed in Europe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घर वापसी! दिव्यांका त्रिपाठी अन् विवेक दहियाची अखेर सुटका, भारतीय दूतावासाचे मानले आभार

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोप ट्रीपवर होते. ...

ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानसाठी बॉयफ्रेंड रॉकीची पोस्ट; म्हणाला, "आयुष्याला अर्थ..." - Marathi News | Hina Khan boyfriend Rocky Jaiswal cooked favourite meal for her post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानसाठी बॉयफ्रेंड रॉकीची पोस्ट; म्हणाला, "आयुष्याला अर्थ..."

एकीकडे हिना कॅन्सरशी लढा देत आहे तर दुसरीकडे बॉयफ्रेंडने शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. ...

'बिग बॉस मराठी ५' प्रेक्षकांच्या भेटीला येणार; तर कलर्स मराठीवरील 'या' दोन मालिका बंद होणार - Marathi News | priticha vanva uri petla and rama raghav colors marathi tv serials goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी ५' प्रेक्षकांच्या भेटीला येणार; तर कलर्स मराठीवरील 'या' दोन मालिका बंद होणार

लवकरच 'बिग बॉस मराठी'चा नवा कोरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, त्याबरोबरच कलर्स मराठीवरील दोन मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.  ...

'पिंकीचा विजय असो' फेम अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा, बोल्ड फोटोशूट व्हायरल - Marathi News | pinkicha vijay aso fame actress kalyani jadhav hot photoshoot bold photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पिंकीचा विजय असो' फेम अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा, बोल्ड फोटोशूट व्हायरल

'पिंकीचा विजय असो' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...