लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आला समोर - Marathi News | bigg boss marathi fame actor nikhil rajeshirke engagement on gudhipadwa see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आला समोर

मराठी कलाविश्वातील आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केला आहे ...

शिवानी सोनारचा थाटात पार पडला साखरपुडा; 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्यासोबत केली एंगेजमेंट - Marathi News | raja rani chi g jodi fame actress shivani sonar engagement with marathi actor ambar ganpule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनारचा थाटात पार पडला साखरपुडा; 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्यासोबत केली एंगेजमेंट

Shivani sonar: शिवानीने तिच्या साखरपुड्याचा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. ...

जरीची साडी नेसून...! 'आई कुठे...'मधील ईशाचे सुंदर फोटो पाहा - Marathi News | aai kuthe kay karte fame actress apoorva gore aka isha gudhipadwa special photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जरीची साडी नेसून...! 'आई कुठे...'मधील ईशाचे सुंदर फोटो पाहा

'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली. गुढीपाडव्यानिमित्त तिने खास फोटोशूट केलं आहे. ...

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत खुशबू तावडेचं ढोलवादन, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | saar kahi tichyasathi fame khushboo tawde playing dhol vadan in gudhipadwa shobha yatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत खुशबू तावडेचं ढोलवादन, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

खुशबूने गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोलपथकासोबत ढोलवादन केलं. ढोलवादन करत खुशबूने शोभायात्रेत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ...

'मला गाव सुटंना..'; गावच्या मातीत रमला शिव, गावरान अंदाजामुळे जिंकली चाहत्यांची मनं - Marathi News | bigg boss fame marathi actor shiv thakre share gaon video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला गाव सुटंना..'; गावच्या मातीत रमला शिव, गावरान अंदाजामुळे जिंकली चाहत्यांची मनं

Shiv thakare: साधेपणाने पुन्हा एकदा शिवने जिंकली नेटकऱ्यांची मनं ...

पुन्हा उघडणार 'बिग बॉस ओटीटी'च्या घराचं दार; जाणून घ्या कधी सुरु होणार तिसरं पर्व - Marathi News | Salman Khan Show Bigg Boss Ott 3 Premiere Date Will Be Next Month On May 15 | These Contestants Will Take Part | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा उघडणार 'बिग बॉस ओटीटी'च्या घराचं दार; जाणून घ्या कधी सुरु होणार तिसरं पर्व

टेलिव्हिजनवरील 'बिग बॉस' संपलं की चाहत्यांना  बिग बॉस ओटीटीच्या सीझनची आतुरता असते.  ...

पारंपरिक पद्धतीने अबोलीने केली गुढीची पूजा; शेअर केले गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो - Marathi News | marathi actress gauri kulkarni gudipwadwa special photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक पद्धतीने अबोलीने केली गुढीची पूजा; शेअर केले गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो

Gauri kulkarni: गौरीने गुढीपाडव्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

'इंटिमेट सीन करतांना लाज वाटत नाही, कारण...'; बोल्ड सीनविषयी स्मिता तांबेचं बेधडक विधान - Marathi News | smita-tambe-commented-about-the-intimate-and-bold-scenes-in-the-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंटिमेट सीन करतांना लाज वाटत नाही, कारण...'; बोल्ड सीनविषयी स्मिता तांबेचं बेधडक विधान

Smita tambe: स्मिताने बऱ्याच सिनेमात बोल्ड सीन दिले असून हे सीन करताना सेटवरचं वातावरण आणि तिची मनस्थिती कशी असते हे सांगितलं. ...