लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

जणू ह्रतिक-अमिषा! थायलंडच्या बिचवर अक्षरा-अधिपतीने रिक्रिएट केला 'कहों ना प्यार हैं' चा सीन   - Marathi News | tula shikvin changlach dhada fame akshara and adhipati recreate kaho naa pyaar hai scene in thailand beach video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जणू ह्रतिक-अमिषा! थायलंडच्या बिचवर अक्षरा-अधिपतीने रिक्रिएट केला 'कहों ना प्यार हैं' चा सीन  

झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. ...

२३ दिवसांत ४ देश फिरले सिद्धार्थ आणि मिताली; फोटो शेअर करत अभिनेता म्हणतो- "आता घरचे..." - Marathi News | siddharth chandekar and mitali mayekar visited 4 countries in 23 days shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२३ दिवसांत ४ देश फिरले सिद्धार्थ आणि मिताली; फोटो शेअर करत अभिनेता म्हणतो- "आता घरचे..."

सिद्धार्थ-मिताली अनेकदा परदेसवारी करत असतात. आतादेखील ते युरोपात फिरायला गेले आहेत. याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळत आहेत. ...

चुलीवरच जेवण अन् हाताने थापलेली भाकरी; 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याच्या साधेपणाचं होतंय कौतुक - Marathi News | bigg boss marathi fame actor shiv thakare make food in her village video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चुलीवरच जेवण अन् हाताने थापलेली भाकरी; 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याच्या साधेपणाचं होतंय कौतुक

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता शिव ठाकरे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो.   ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं स्वप्न साकार, बायकोसह नवीन घरात गृहप्रवेश, पाहा व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor rohit mane new home shared gruhpravesh video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं स्वप्न साकार, बायकोसह नवीन घरात गृहप्रवेश, पाहा व्हिडिओ

काहीच महिन्यांपूर्वी अभिनेत्याने मुंबईत त्याचं हक्काचं घर खरेदी केलं होतं. आता त्याने पत्नीसह घरात गृहप्रवेश केला आहे.  ...

नाकात नथ अन् डोक्यावर पदर, फोटोतील या चिमुकलीला ओळखलं का? अभिनेत्रीने गाजवलंय 'बिग बॉस'चं घर - Marathi News | bigg boss marathi fame actress amruta deshmukh shared her childhood photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाकात नथ अन् डोक्यावर पदर, फोटोतील या चिमुकलीला ओळखलं का? अभिनेत्रीने गाजवलंय 'बिग बॉस'चं घर

सध्या एका अभिनेत्रीच्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोतील ही अभिनेत्री तुम्हाला ओळखू येतेय का? ...

"स्ट्रेचरवर झोपलेली मुलगी नाटक बघायला आली अन्...", निर्मिती सावंत यांनी सांगितला चाहतीचा 'तो' प्रसंग - Marathi News | marathi actress nirmiti sawant shared fans incident said girl on stretcher came to see my natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्ट्रेचरवर झोपलेली मुलगी नाटक बघायला आली अन्...", निर्मिती सावंत यांनी सांगितला चाहतीचा 'तो' प्रसंग

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत निर्मिती सावंत यांनी फिल्मी करिअर, वैयक्तिक आयुष्य याबाबत भाष्य केलं. यावेळी एका नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा चाहतीचा किस्साही निर्मिती सावंत यांनी शेअर केला. ...

'उतरन' फेम रश्मी देसाईचा ८ वर्षांपूर्वीच झालेला घटस्फोट, दोघांनी अद्याप केलं नाही दुसरं लग्न - Marathi News | Rashmi Desai and Nandish Sandhu still living single life after 8 years of divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उतरन' फेम रश्मी देसाईचा ८ वर्षांपूर्वीच झालेला घटस्फोट, दोघांनी अद्याप केलं नाही दुसरं लग्न

मालिकेतील मुख्य अभिनेता नंदिश संधूसोबत तिने लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या 4 वर्षांनंतर ते वेगळे झाले. ...

पत्र्याच्या घरात जन्म झाला, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा संघर्ष, म्हणाला- "बाबा वॉचमॅनची नोकरी करायचे..." - Marathi News | devmanus fame kiran gaikwad talk about his childhood said i dont know my real birth date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्र्याच्या घरात जन्म झाला, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा संघर्ष, म्हणाला- "बाबा वॉचमॅनची नोकरी करायचे..."

पत्र्याच्या घरात जन्म, वडील होते वॉचमॅन; किरण गायकवाडने सांगितला कठीण काळ ...