काही दिवसांपूर्वी धार्मिक कार्यक्रमात सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. आता सुधा यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे ...
शशांकप्रमाणेच इतर अन्य कलाकारांनीही त्यांचे अनुभव कमेंटमध्ये शेअर केले आहेत. 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनीही एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडून फसवणूक झाल्याचं म्हणत नाव न घेता तिच्यावर टीका केली आहे. ...
अभिनेता शशांक केतकरने मन हे बावरे मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर पैसे थकवल्याचे गंभीर आरोप केले. मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत शशांकने व्हिडीओतून अनेक वर्ष पैसे मागितल्यानेही न दिल्याचा आरोप मंदार देवस्थळींवर केला आहे. शशांकच्या या पोस्टवर इ ...
शशांकने याबाबत पोस्टमधून मन हे बावरे मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शशांकचे तब्बल ५ लाख रुपये येणं बाकी असून निर्मात्याकडे सतत ५ वर्ष मागणी करूनही ते परत मिळालेले नाहीत. ...
गौरी चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक लाइफमधील अपडेट्स देत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ask me सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्याने गौरीला थेट तिच्या लग्नाबद्दलच विचारलं. ...
घटस्फोट घेत विभक्त झाल्याची घोषणा जय आणि माहीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. जयसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माहीने सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ...
बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे आणि अभिनेत्री हेमलता बाणे यांना पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपांखाली अटक केली. जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांना अटक झाल्यानंतर मराठी अभिनेत्रीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. ...