लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Splitsvilla X6 मध्ये महिला स्पर्धकांमध्ये हाणामारी; कपडे फाटेपर्यंत झाला वाद - Marathi News | splitsvilla-x6-promo-deeksha-pawar-akanksha-choudhary-ugly-physicial-fight-beat-each-other-tear-clothes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Splitsvilla X6 मध्ये महिला स्पर्धकांमध्ये हाणामारी; कपडे फाटेपर्यंत झाला वाद

Splitsvilla X6: शो सुरु झाल्यानंतर दिक्षा आणि आकांक्षा यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, जसजसा हा शो पुढे सरकू लागला तसतशी त्यांच्या मैत्रीत फूट पडली. ...

पारसी समुदायाने अभिनेत्रीवर घातलेला बहिष्कार, मंदिरातही नाकारलेला प्रवेश; नक्की कारण काय? - Marathi News | actress tanaz irani once got boycott from parsi entry denied even in temples know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पारसी समुदायाने अभिनेत्रीवर घातलेला बहिष्कार, मंदिरातही नाकारलेला प्रवेश; नक्की कारण काय?

आज ही अभिनेत्री आपल्या फिटनेस आणि हसतमुख स्वभावामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ...

शूटिंगसाठी राजस्थानला नेलं अन् किडनॅप केलं; सुप्रिया पाठारेंसोबत घडलेला धक्कादायक प्रसंग, कसे वाचले प्राण? - Marathi News | supriya pathare birthday special actress once get kidnapped by producer in rajsthan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंगसाठी राजस्थानला नेलं अन् किडनॅप केलं; सुप्रिया पाठारेंसोबत घडलेला धक्कादायक प्रसंग, कसे वाचले प्राण?

शूटिंगसाठी राजस्थानला गेल्यानंतर सुप्रिया पाठारे यांना निर्मात्याने ३ महिने किडनॅप करून ठेवलं होतं. १९९५मध्ये त्यांच्यासोबत हा प्रसंग घडला होता. बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांची सुखरुप सुटका झाली होती. एका मुलाखतीत त्यांनी हा प्रसंग सांगितला होता.  ...

'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका - Marathi News | gaurav gera talks about how he got alam bhai s role in dhurandhar which scene he performed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका

गौरव गेराने ऑडिशनमध्ये केला 'तो' सीन ...

"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर - Marathi News | aadesh bandekar reply to digambar naik allegations about lakshya serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर

"रातोरात लक्ष्य मालिकेतून काढलं...", दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर, म्हणाले- "तो मालिकेत कधीच नव्हता..." ...

श्वानाचं तोंड प्लास्टिकच्या बरणीत अडकलं, ३ दिवस अन्नाविना तडफड; अभिनेत्रीनं वाचवला जीव - Marathi News | Sharayu Sonawane Rescues Dog Who Stuck In Plastic Jar Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वानाचं तोंड प्लास्टिकच्या बरणीत अडकलं, ३ दिवस अन्नाविना तडफड; अभिनेत्रीनं वाचवला जीव

श्वानाचं तोंड बरणीत अडकलं, अभिनेत्री शरयू सोनवणे धावून आली अन् वाचवला जीव ...

"झोपडपट्टीतून रोज आकाशातील तारे पाहणारा आज..." छाया कदम यांची गौरव मोरेसाठी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | Chhaya Kadam emotional post for Gaurav More buy new home at pawai filterpada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"झोपडपट्टीतून रोज आकाशातील तारे पाहणारा आज..." छाया कदम यांची गौरव मोरेसाठी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

गौरव मोरे ज्या पवईतील फिल्टरपाड्यात लहानाचा मोठा झाला त्याच ठिकाणी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर गौरव मोरेने नवीन घर घेतलंगौरव मोरेसाठी अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गौरवचं अभिनंदन केलं ...

११ व्या वर्षी पटकावला राष्ट्रीय पुरस्कार; पुढे वेश्याव्यवसायात अडकलेली 'ही' अभिनेत्री, बॉलिवूडसाठी मोठा धक्का - Marathi News | actress shweta basu prasad trapped in sex racket won national award at the age of 11 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :११ व्या वर्षी पटकावला राष्ट्रीय पुरस्कार; पुढे वेश्याव्यवसायात अडकलेली 'ही' अभिनेत्री, बॉलिवूडसाठी मोठा धक्का

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिने ११ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. परंतु पुढे वेश्याव्यवसाय रॅकेटचे तिच्यावर आरोप झाले आणि तिचं आयुष्य उद्धवस्त झालं. ...