लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

घोड्यावरुन झाली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची एन्ट्री, किरण गायकवाडच्या वरातीत थिरकले सेलिब्रिटी - Marathi News | devmanus fame kiran gaikwad wedding horse entry marathi celebrity dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घोड्यावरुन झाली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची एन्ट्री, किरण गायकवाडच्या वरातीत थिरकले सेलिब्रिटी

घोड्यावरुन आली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची वरात, किरण गायकवाडच्या लग्नसोहळ्यातील व्हिडिओ समोर ...

...म्हणून अभिषेकने लग्नानंतर बदललं पत्नीचं नाव, म्हणाला- "ती आल्यानंतर माझ्या आयुष्यात..." - Marathi News | saar kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar change her wife name after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून अभिषेकने लग्नानंतर बदललं पत्नीचं नाव, म्हणाला- "ती आल्यानंतर माझ्या आयुष्यात..."

अभिषेकने लग्नानंतर पत्नी सोनालीचं नाव बदललं आहे. अभिषेकने पत्नीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. लग्नानंतर नाव का बदललं? याचा खुलासाही त्यांनी या मुलाखतीत केला.  ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये होणार तेनाली रामाची एन्ट्री, मजेशीर प्रोमो पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | maharashtrachi hasyajatra tenali rama actor krishna bhardwaj to perform video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये होणार तेनाली रामाची एन्ट्री, मजेशीर प्रोमो पाहून आवरणार नाही हसू

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये तेनाली रामा येणार आहे. या शोचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

भारीच! टीव्ही अभिनेत्याने व्यवसायात टाकलं पाऊल, दुबईत सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट - Marathi News | tv actor karan wahi started his new business open restaurant in dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारीच! टीव्ही अभिनेत्याने व्यवसायात टाकलं पाऊल, दुबईत सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट

एका टीव्ही कलाकाराने व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. टीव्हीवरील या लोकप्रिय कलाकाराने दुबईत त्याचं स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. ...

'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; कोण आहे नवरा? - Marathi News | karishma ka karishma fame actress jhanak shukla married to boyfriend in nagpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; कोण आहे नवरा?

तिचा नवरा आहे मराठी मुलगा, तर अभिनेत्री पडद्यावरुन गायब झाल्यानंतर करते 'या' क्षेत्रात काम ...

'कोकण हार्टेड गर्ल'ची नवी इनिंग! नव्या मराठी मालिकेसाठी अंकिताने लिहिलं शीर्षक गीत; व्हिडीओ केला शेअर - Marathi News | bigg boss marathi season 5 fame ankita walawalkar wrote zee marathi upcoming laxmi niwas serial promo song shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोकण हार्टेड गर्ल'ची नवी इनिंग! नव्या मराठी मालिकेसाठी अंकिताने लिहिलं शीर्षक गीत; व्हिडीओ केला शेअर

महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वाची (Bigg Boss Marathi Season 5) चर्चा रंगली होती. ...

चाळीतून 2 BHKमध्ये ते बसपासून कारमध्ये...; प्रसादला मिळाली बायकोची खंबीर साथ, शेअर केली खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar shared special post for wife on anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाळीतून 2 BHKमध्ये ते बसपासून कारमध्ये...; प्रसादला मिळाली बायकोची खंबीर साथ, शेअर केली खास पोस्ट

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

अभिनेता आशुतोष गोखलेची 'या' मराठी मालिकेत खलनायक म्हणून एन्ट्री! - Marathi News | Star Pravah New Serial Tu Hi Maza Mitwa Cast Rang Maza Vegla Fame Ashutosh Gokhale Entry As Villain | Sharvari Jog And Abhijit Amkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता आशुतोष गोखलेची 'या' मराठी मालिकेत खलनायक म्हणून एन्ट्री!

 स्टार प्रवाहवर एक नवीन मालिका सुरू होतेय. ...