लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'चला हवा येऊ द्या'नंतर अभिजीत खांडकेकर पत्नीसह दिसणार 'या' शोमध्ये, प्रोमो समोर - Marathi News | After Chala Hawa Yeu Dya Abhijeet Khandkekar will be seen with his wife in aamhi sare khavayye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'नंतर अभिजीत खांडकेकर पत्नीसह दिसणार 'या' शोमध्ये, प्रोमो समोर

'चला हवा येऊ द्या'नंतर आता आणखी एका शोमध्ये अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये अभिजीतची पत्नी सुखदा खांडकेकरही सहभागी होणार आहे. ...

मायकल जॅक्सनच्या सॉक्सचा लीलाव! 'इतक्या' रुपयांची लागली बोली; आकडा ऐकून चक्रावून जाल - Marathi News | pop star Michael Jackson dirty socks sold and auctioned rs 7 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मायकल जॅक्सनच्या सॉक्सचा लीलाव! 'इतक्या' रुपयांची लागली बोली; आकडा ऐकून चक्रावून जाल

मायकल जॅक्सनच्या मळक्या सॉक्सचा लीलाव, इतक्या रुपयांना लागली बोली, किंमत ऐकून तुम्ही थक्कच व्हाल ...

Dhadak 2 Review: जातीवादाला प्रेमाची 'धडक'; कसा आहे सिद्धांत-तृप्तीचा 'धडक २'? - Marathi News | Dhadak 2 movie Review starring siddhant chaturvedi tripti dimri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhadak 2 Review: जातीवादाला प्रेमाची 'धडक'; कसा आहे सिद्धांत-तृप्तीचा 'धडक २'?

धडक २ पाहायचा विचार करताय? वाचा हा रिव्ह्यू ...

फर्मास! कोरियन तरुणींचा 'पतंग उडवीत होते' लावणीवर ठेका, 'या' मराठी अभिनेत्रीने केलंय नृत्यदिग्दर्शन - Marathi News | Korean girls dance on bai me patang udavit hote lavani song aditi bhagwat choreograph | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फर्मास! कोरियन तरुणींचा 'पतंग उडवीत होते' लावणीवर ठेका, 'या' मराठी अभिनेत्रीने केलंय नृत्यदिग्दर्शन

बाई मी पतंग उडवीत होते लावणीवर कोरियन मुलींचा झक्कास डान्स. व्हिडीओ तुफान व्हायरल आणि नेटकऱ्यांची पसंती. तुम्हीही बघा ...

"मला आशा आहे मी पुन्हा ताकदीने उभी राहीन"; जुई गडकरीच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता - Marathi News | jui gadkari post for July was a very difficult month for me, fans are worried about Jui Gadkari's post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आशा आहे मी पुन्हा ताकदीने उभी राहीन"; जुई गडकरीच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता

जुलै महिना माझ्यासाठी खूप कठीण होता अशी पोस्ट केल्याने अभिनेत्रीच्या चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. काय घडलंय नेमकं? ...

फोटोंमध्ये इतकी फिट कशी दिसते प्राजक्ता माळी? समोर आलं सिक्रेट, रोज करते 'ही' गोष्ट - Marathi News | prajakta mali shared her fitness secret actress do yoga routine ashtang yog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोंमध्ये इतकी फिट कशी दिसते प्राजक्ता माळी? समोर आलं सिक्रेट, रोज करते 'ही' गोष्ट

प्राजक्ता सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. फिट राहण्यासाठी प्राजक्ता उत्तम आहार तर घेतेच पण त्यासोबतच योगाभ्यासही करते. ...

Bigg Boss 19 : 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री कन्फर्म! कोण आहे तो? - Marathi News | bigg boss 19 tarak mehta ka ooltah chashma fame gurucharan singh aka mr sodhi entry confirm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 : 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री कन्फर्म! कोण आहे तो?

'बिग बॉस १९'मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अभिनेत्याची एन्ट्री कन्फर्म झाली आहे. ...

डोक्यावर पदर अन् शाही थाट, प्राजक्ता माळीने केला जयपूरच्या महाराणीसारखा लूक, चाहते म्हणाले- "तू तर महाराष्ट्राची..." - Marathi News | marathi actress prajakta mali recreate jaipur maharani gayatridevi elegant look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर पदर अन् शाही थाट, प्राजक्ता माळीने केला जयपूरच्या महाराणीसारखा लूक, चाहते म्हणाले- "तू तर महाराष्ट्राची..."

या लूकमध्ये प्राजक्ता एखाद्या महाराणीसारखी दिसत आहे. अभिनेत्रीचा शाही रुबाब पाहायला मिळत आहे. ...