सर्वच स्तरातून लालबागचा राजा मंडळावर टीका होत आहे. मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै याने सोशल मीडियावर पोस्ट करत लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. ...
शिवानी सोनारने प्रिया मराठेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवानी आणि प्रियाने 'तू भेटशी नव्याने' मालिकेत एकत्र काम केलं होतं. या धक्क्यातून सावरणं कठीण असल्याचं शिवानीने म्हटलं आहे. ...
विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र किनाऱ्यावर विसर्जित केलेल्या मूर्तींचे काही अवशेष आणि कचराही पाहायला मिळाला. यामध्ये मोठ्या मूर्तींचाही समावेश होता. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
दिग्गज अभिनेते मोहन जोशी यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. त्यानंतर मोहन जोशींनी स्वत: समोर येत ते एकदम उत्तम असून ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याच्या निधनाची अफवा पसरली आहे. ...