लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

स्वामींच्या कृपेने जुळून आल्या रेशीमगाठी! 'अबोली' फेम अभिनेत्री आणि मराठी अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न - Marathi News | aboli fame actress anuja chaudhari wedding with actor sanket modak photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वामींच्या कृपेने जुळून आल्या रेशीमगाठी! 'अबोली' फेम अभिनेत्री आणि मराठी अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न

सध्या सगळीकडे वेडिंग सीझन सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ...

"मी अनेक मुलींना फिरवायचो, त्यामुळे...", गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली - Marathi News | sajid khan and gauhar khan wanted to marry each other actors affair break engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अनेक मुलींना फिरवायचो, त्यामुळे...", गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली

साजिद खानसोबत झाला होता गौहर खानचा साखरपुडा, लग्नही होणार होतं पण...; अभिनेत्याच्या अफेअरमुळे झालं ब्रेकअप ...

'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेता बनला बाबा, लेकीला पाहताच पाणावले डोळे - Marathi News | the kapil sharma show fame actor paritosh tripathi blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेता बनला बाबा, लेकीला पाहताच पाणावले डोळे

'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेता आणि कॉमेडियन पारितोष त्रिपाठीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. पारितोष त्रिपाठी बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...

'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार - Marathi News | shreya bugade and gaurav more will be seen in new show chala hawa yeu dya to star again rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार

'चला हवा येऊ द्या'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या' सुरू होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेनेच याबाबत हिंट दिली आहे.  ...

"घरातील सुनेचा जीव घेतला जातो आणि...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी काय म्हणाले? - Marathi News | vaishnavi hagawane death case maharashtrachi hasyajatra fame sachin goswami reaction shared post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घरातील सुनेचा जीव घेतला जातो आणि...", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी काय म्हणाले?

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी कलाविश्वातील दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप; म्हणाले- "३८ वर्षे झाली परिस्थिती आजही..." ...

"...तरच एखाद्याने लग्न करावं", लग्नाबद्दल अपूर्वा नेमळेकरने स्पष्ट शब्दांत मांडलं मत, म्हणाली- "प्रेम, लॉयल्टी..." - Marathi News | apurva nemlekar talk about marriage said i still belief on wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तरच एखाद्याने लग्न करावं", लग्नाबद्दल अपूर्वा नेमळेकरने स्पष्ट शब्दांत मांडलं मत, म्हणाली- "प्रेम, लॉयल्टी..."

अपूर्वाने २०१४ साली लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही काळातच तिचा घटस्फोट झाला. तरीदेखील अजूनही लग्नसंस्थेवर विश्वास असल्याचं अपूर्वाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.  ...

"कुणी मंत्री असो वा श्रीमंताने माजलेलं घराणं...", वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन मराठी अभिनेता संतप्त - Marathi News | vaishnavi hagawane death case marathi actor sanket korlekar angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कुणी मंत्री असो वा श्रीमंताने माजलेलं घराणं...", वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन मराठी अभिनेता संतप्त

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. राजकारणातील नेते मंडळींसोबतच मनोरंजन विश्वातील कलाकारही यावर सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसत आहेत.  ...

"...तर जगात वृद्धाश्रम दिसणार नाही"; 'बिग बॉस मराठी' फेम धनंजय पोवारची 'ती' पोस्ट चर्चेत  - Marathi News | bigg boss marathi season 5 fame dhananjay powar special post on the occasion of parents wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर जगात वृद्धाश्रम दिसणार नाही"; 'बिग बॉस मराठी' फेम धनंजय पोवारची 'ती' पोस्ट चर्चेत 

'बिग बॉस मराठी' फेम धनंजय पोवारची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाला... ...