महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
Nagpur News तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले. याची चर्चा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पसरली आहे. ...
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्राला सुरुवात ...
महापालिका क्षेत्रातील वार्षिक भाडेमुल्य आणि खुल्या जागांवरील कर आकारणीत वाढ करण्याच्या माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला अखेरच्या महासभेत ‘ब्रेक’ लावण्याचा प्रयत्न सत्तारुढ भाजपने केला असून, माजी अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनाही क्लीनची ...