शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : तुकाराम मुंढे 'सातच्या आत घरात', बार्शीकरांचा गणपती आजही मुंढेंच्या ह्रदयात

नाशिक : अखेर नाशिक महापालिकेत बाप्पा झाले विराजमान

नाशिक : हुकूमशाही नव्हे लोकशाही हवी; मुंढे यांना भुजबळांचा सल्ला

नाशिक : राष्ट्रवादीचा मोर्चा : हुकुमशाही नव्हे लोकशाही हवी, मुंढे यांना भुजबळांचा 'अल्टिमेटम'

नाशिक : बोगस जन्मदाखला; मनपा लिपिकास नोटीस

नाशिक : अविश्वास बारगळला, विश्वासाचे काय?

नाशिक : प्रस्ताव येण्यापूर्वीच बारगळला अविश्वास

नाशिक : तुकाराम मुंढे यांना समर्थन देण्यासाठी नाशिककर रस्त्यावर !

नाशिक : अविश्वास टळला,  आता बदलीची चर्चा

नाशिक : अखेर ऐतिहासिक महासभा रद्द!