शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

महाराष्ट्र : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना तपासणी करून घेण्याचं आवाहन

नागपूर : आयुक्तांच्या दाव्यांची महापौर करणार चौकशी

नागपूर : स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका.. तुकाराम मुंढे यांनी दिला धोक्याचा इशारा

नागपूर : नागपुरात तंबाखू व खर्रा बंदी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू

नागपूर : कायद्याचे राज्य..! शासनाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करण्याचे धारिष्ट्य करू नये..

नागपूर : दुकानदारांना चाचणी बंधनकारकचा निर्णय तुघलकी

नागपूर : तुकाराम मुंढे यांचा दणका : वोक्हार्ट व सेव्हन स्टारने परत केले रुग्णांचे १०.५० लाख

नागपूर : अत्यावश्यक काम असेल तरच मनपात या!

नागपूर : कर्मचाऱ्यांना जेव्हा तुकाराम मुंढे स्वत: फोन करतात!

नागपूर : मनपा कर व करसंकलन विभागाची पुनर्रचना