शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : नाशकात करवाढीवर आयुक्त तुकाराम मुंढे ठाम

नाशिक : मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम वादात

नाशिक : तुकाराम मुंढेंच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाबाबत अनिश्चितता

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर

नाशिक : महासभेच्या स्थगितीनंतरही करवाढीची प्रक्रिया सुरू

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंकडून आचारसंहितेचा भंग

नाशिक : महापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन सुरू

नाशिक : पालिकेकडे ६९ तक्रारी, सूचना प्राप्त

नाशिक : नाशकात मुंढेंचा ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम स्थगित

नाशिक : शेतीवर कर नाहीच, करमूल्याताही कपात