लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
तुकाराम मुंढे यांचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून आवाहन - Marathi News | Tukaram Mundhe's appeal via 'Facebook Live' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे यांचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून आवाहन

घरात प्रवेश करण्याअगोदर हात स्वच्छ धुवा, असे भावनिक आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शनिवारी नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली. ...

आयुक्त मुंढेंचा तो आदेश महापौरांनी बदलला  - Marathi News | The mayor changed the commission order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुक्त मुंढेंचा तो आदेश महापौरांनी बदलला 

कॉटन मार्केटमध्ये भाजी खरेदी-विक्रीसाठी होणारी गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरू शकते, याची दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश देत कॉटन मार्केट बंद केले होते. मात्र, महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी येथील विक्रेत्यांचे म् ...

Corona Virus : खोटारडेपणा नको, लॉकडाऊन पाळा, अन्यथा...; तुकाराम मुंढेंनी दिला गंभीर इशारा - Marathi News | Follow rules of 'lockdown', otherwise critical conditions! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus : खोटारडेपणा नको, लॉकडाऊन पाळा, अन्यथा...; तुकाराम मुंढेंनी दिला गंभीर इशारा

आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दिला. ...

घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे - Marathi News | There is no reason to panic, there is no proliferation of corona in society: Commissioner Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहेत. लोकांमध्ये ते गेले नाहीत आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे मनपा ...

CoronaVirus: तुकाराम मुंढे अन् सायबर सेलनं करून दाखवलं; 'ती' ऑडिओ क्लिप बनवणारे त्रिकूट जेरबंद - Marathi News | Three arrested for making fake audio clips about Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus: तुकाराम मुंढे अन् सायबर सेलनं करून दाखवलं; 'ती' ऑडिओ क्लिप बनवणारे त्रिकूट जेरबंद

नागपुरात ५९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत, मात्र ही माहिती दडविली जाते आहे अशा प्रकारचे संभाषण असलेली ऑ डिओक्लिप बनवणाºया तिघांना सायबर सेलने शुक्रवारी अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले. ...

Coronvirus : एकट्या नागपुरात 59 कोरोनाबाधित असल्याची 'ती' ऑडिओ क्लिप साफ खोटी; फॉरवर्ड करू नका! - Marathi News | Coronvirus: In Nagpur alone, 59 'corona' audio clips have been cleared; Don't Forward!, tukaram mundhe says in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronvirus : एकट्या नागपुरात 59 कोरोनाबाधित असल्याची 'ती' ऑडिओ क्लिप साफ खोटी; फॉरवर्ड करू नका!

कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षा त्याच्या अफवाच जास्त पसरत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावरुन काही क्षणातच या अफवा शहरभर होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन शहरात भितीचे वातावरण तयार होते ...

Coronavirus: बंद शटरआड खासगी कंपनी सुरू; तुकाराम मुंढेंनी ठोठावला लाखाचा दंड - Marathi News | Coronavirus: Tukaram mundhe caught company started work shutter down hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: बंद शटरआड खासगी कंपनी सुरू; तुकाराम मुंढेंनी ठोठावला लाखाचा दंड

Coronavirus: राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना शटर ओढून आतमध्ये काम करायला लावणाऱ्या दोन कंपन्यांना दीड लाखांचा दंड ठोठावला आहे. ...

नागपुरात कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्ती पोलिसांकडून डिटेन: आयुक्त मुंढे यांची माहिती - Marathi News | 348 law breaker detained : Commissioner Mundhe's Information | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्ती पोलिसांकडून डिटेन: आयुक्त मुंढे यांची माहिती

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमावबंदी जारी केली आहे. हा कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्तींना शहरात डिटेन केले असून दुकाने सुरू ठेवणाऱ्या ५३ दुकानदारांवर कारवाई केली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ...