लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
मी लबाड नाही, वस्तुस्थितीवर बोलतो! आयुक्त मुंढे आपल्या भूमिकेवर ठाम - Marathi News | I'm not lying, I'm talking about facts! Commissioner Mundhe insists on his role | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मी लबाड नाही, वस्तुस्थितीवर बोलतो! आयुक्त मुंढे आपल्या भूमिकेवर ठाम

महापालिकेच्या इतिहासात तब्बल पाच दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेचा समारोप अखेर शुक्रवारी झाला. स्थगन प्रस्तावावरील चार दिवसाच्या चर्चेत सत्ताधाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना धारेवर धरण्याची एकही संधी सोडली नाही. आयुक्त लबाड आहेत. ते खोटं बोलतात स्व ...

नागपूर महानगरपालिका; भाजपचा आयुक्तांवर तर काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर रोष! - Marathi News | Nagpur Municipal Corporation; BJP angry with commissioners, Congress angry with ruling party! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महानगरपालिका; भाजपचा आयुक्तांवर तर काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर रोष!

कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नितीन साठवणे व शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आणलेल्या स्थगन प्रस्तावावर सलग चौथ्या दिवशी गुरुवारी वादळी चर्चा झाली. ...

कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही; तुकाराम मुंढे भूमिकेवर ठाम - Marathi News | Will not compromise in any circumstances says nagpur commissioner tukaram mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही; तुकाराम मुंढे भूमिकेवर ठाम

स्मार्ट सिटी प्रकल्प प्रकरणात तुकाराम मुंढेंविरोधात एफआयआर दाखल ...

संवाद संपला, विकास थांबला! नगरसेवकांचा आरोप - Marathi News | Dialog ended, development stopped! Allegations of corporators in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संवाद संपला, विकास थांबला! नगरसेवकांचा आरोप

आयुक्तांशी संवाद नसल्याने शहरातील विकास थांबल्याचा सूर मनपाच्या सर्वसाधारण सभेचा होता. स्थगन प्रस्तावावर बुधवारी सलग दुसऱ्या  दिवशीही वादळी चर्चा झाली. ...

नगरसेवकांना चोर ठरवून विकासाला ब्रेक लावू नका! तुकाराम मुंढेवर शरसंधान - Marathi News | Don't stop development by calling corporators thieves! attack on Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगरसेवकांना चोर ठरवून विकासाला ब्रेक लावू नका! तुकाराम मुंढेवर शरसंधान

पदाधिकारी व नगरसेवक हे जणू चोर असल्याची प्रतिमा निर्माण करून शहर विकासाला ब्रेक लावू नका, असे शाब्दिक बाण मंगळवारी महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर सोडले. ...

"...म्हणून तुकाराम मुंढे यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय" - Marathi News | Social activist Anjali Damania has criticized Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe after a complaint was lodged against him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून तुकाराम मुंढे यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय"

तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया निशाणा साधला आहे. ...

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी काँग्रेससह शिवसेना सरसावली; सभास्थळी जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Shiv Sena joins Congress to support Tukaram Mundhe; Loud shouting in the synagogue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी काँग्रेससह शिवसेना सरसावली; सभास्थळी जोरदार घोषणाबाजी

युवक काँग्रेस प्रहार संघटना युवा सेना कार्यकर्त्यांनी मंगळवरी सुरेश भट सभागृहाबाहेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्नार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ...

तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | Sandeep Joshi files complaint against Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळापासून सुरू असलेले लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातला वाद आता कायद्याच्या कक्षेत आणण्यात आला आहे. ...