lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृप्ती डिमरी

Tripti Dimri Latest News in Marathi

Tripti dimri, Latest Marathi News

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.
Read More
यूट्यूबर म्हणून करिअरची सुरूवात, पहिलाच सिनेमा ठरला सुपरफ्लॉप; २० मिनिटांच्या बोल्ड सीनमुळे बनली स्टार - Marathi News | bollywood actress animal fame tripti dimri inspirational story know about her industry journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यूट्यूबर म्हणून करिअरची सुरूवात, पहिलाच सिनेमा ठरला सुपरफ्लॉप; २० मिनिटांच्या बोल्ड सीनमुळे बनली स्टार

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलिवूडसारख्या चंदेरी दुनियेत एखाद्याने स्थिरावणं ही फार मोठी बाब आहे . ...

कार्तिक आर्यनने खरेदी केली आलिशान रेंज रोव्हर SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | KARTIK AARYAN BRINGS HOME SWANKY RANGE ROVER SV WORTH 6 CRORES | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनने खरेदी केली आलिशान रेंज रोव्हर SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क!

कार्तिक आर्यनने महागडी रेंज रोव्हर suv खरेदी केलीय. किंमत जाणून घ्या एका क्लिकवर ...

तृप्ति डिमरी आली अन् भल्याभल्यांचा रेकॉर्ड मोडून गेली...शाहरुख, आलिया आणि दीपिकाही पडली मागे - Marathi News | Triptii Dimri Secures Top Spot on IMDb's Popular Indian Celebrities List of the Week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ति आली अन् भल्याभल्यांचा रेकॉर्ड मोडून गेली...शाहरुख, आलिया आणि दीपिकाही पडली मागे

आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिची चर्चा रंगली आहे. ...

तृप्ती डिमरीच्या बर्थडेसाठी कथित बॉयफ्रेंडची खास पोस्ट, अभिनेत्रीसोबत फ्लाइटमध्ये दिसला पोझ देताना - Marathi News | Alleged boyfriend's special post for Tripti Dimri's birthday, seen posing on a flight with the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती डिमरीच्या बर्थडेसाठी कथित बॉयफ्रेंडची खास पोस्ट, अभिनेत्रीसोबत फ्लाइटमध्ये दिसला पोझ देताना

Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी आज २३ फेब्रुवारीला ३०वा वाढदिवस साजरा करते आहे. या निमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यातील एका व्यक्तीच्या शुभेच्छांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. ...

कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३'मध्ये दिसली तृप्ती डिमरीची झलक, नेटकरी म्हणाले - "माफ करा पण..." - Marathi News | Trupti Dimri's face seen in Karthik Aaryan's 'Bhool Bhulaiyaa 3', Netkari said - "Sorry but..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३'मध्ये दिसली तृप्ती डिमरीची झलक, नेटकरी म्हणाले - "माफ करा पण..."

Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया २' या शेवटच्या चित्रपटापासून तिसऱ्या सीक्वलची बरीच चर्चा होत आहे. नुकतीच जेव्हा त्यांची स्टारकास्ट समोर आली तेव्हा या चित्रपटात विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिका अवतारात दिसणार असल्याचे समोर आले. आता लेटेस्ट वृत्तांमुळे ...

कियारा नाही तर कार्तिक आर्यनसोबत जमली भाभी 2 ची जोडी, 'भुलभुलैय्या'मध्ये घेतली एन्ट्री - Marathi News | animal Bhabhi 2 tripti dimri pair with Kartik Aryan in Bhool Bhulaiyya 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कियारा नाही तर कार्तिक आर्यनसोबत जमली भाभी 2 ची जोडी, 'भुलभुलैय्या'मध्ये घेतली एन्ट्री

 'भूल भूलैया 3' मध्ये तृप्ती डिमरी कियारा अडवाणीची जागा घेणार आहे. त्याविषयीचं पोस्टर नुकतंच समोर आलंय ...

Animal मध्ये रणबीरसोबत इंटिमेट सीन देत नॅशनल क्रश बनलेल्या तृप्ती डिमरीचा हॉट लूक, फोटो व्हायरल - Marathi News | Hot look of Tripti Dimri, who became a national crush, giving an intimate scene with Ranbir in Animal, the photo is viral. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Animal मध्ये रणबीरसोबत इंटिमेट सीन देत नॅशनल क्रश बनलेल्या तृप्ती डिमरीचा हॉट लूक, फोटो व्हायरल

Animal Fame Tripti Dimri : 'अ‍ॅनिमल'मध्ये भाभी २ नावाने तृप्ती डिमरी जास्त लोकप्रिय झाली. सध्या ती नॅशनल क्रश बनली आहे. ...

रणबीरनंतर तृप्ती डिमरी होणार 'या' अभिनेत्याची हिरोईन, Animal नंतर अभिनेत्रीकडे लागलीय सिनेमांची रांग - Marathi News | After Ranbir, Trupti Dimri will be the heroine of this actor, after Animal, the actress is lined up for films. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरनंतर तृप्ती डिमरी होणार 'या' अभिनेत्याची हिरोईन, Animal नंतर अभिनेत्रीकडे लागलीय सिनेमांची रांग

Tripti Dimri : अ‍ॅनिमल चित्रपटातून रश्मिका मंदानापेक्षा जास्त लोकप्रियता तृप्ती डिमरीला मिळाली. अ‍ॅनिमलमध्ये भाभी २ नावाने ती जास्त लोकप्रिय झाली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीकडे अनेक प्रोजेक्ट्सची रांग लागली आहे. ...