lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृप्ती डिमरी

Tripti Dimri Latest News in Marathi, फोटो

Tripti dimri, Latest Marathi News

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.
Read More
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीचे खास फोटो बघाच - Marathi News | tripti dimri hot and bold photoshoot viral animal actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीचे खास फोटो बघाच

तृप्ती डिमरीच्या बोल्ड फोटोंनी हॉटनेस वाढवला (tripti dimri) ...

जस्ट लुकिंग लाईक अ हॉट! नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृप्ती डिमरीच्या बोल्ड अदा! - Marathi News | National crush Tripti Dimri latest bold Photo shoot see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जस्ट लुकिंग लाईक अ हॉट! नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृप्ती डिमरीच्या बोल्ड अदा!

नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलं आहे. ...

Animal मध्ये रणबीरसोबत इंटिमेट सीन देत नॅशनल क्रश बनलेल्या तृप्ती डिमरीचा हॉट लूक, फोटो व्हायरल - Marathi News | Hot look of Tripti Dimri, who became a national crush, giving an intimate scene with Ranbir in Animal, the photo is viral. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Animal मध्ये रणबीरसोबत इंटिमेट सीन देत नॅशनल क्रश बनलेल्या तृप्ती डिमरीचा हॉट लूक, फोटो व्हायरल

Animal Fame Tripti Dimri : 'अ‍ॅनिमल'मध्ये भाभी २ नावाने तृप्ती डिमरी जास्त लोकप्रिय झाली. सध्या ती नॅशनल क्रश बनली आहे. ...

जस्ट लुकिंग लाईक अ हॉट! तृप्ती डिमरीच्या घायाळ अदा! नव्या फोटोशूटने वेधले लक्ष - Marathi News | National Crush of India Animal Actor Tripti Dimri Hot Photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जस्ट लुकिंग लाईक अ हॉट! तृप्ती डिमरीच्या घायाळ अदा! नव्या फोटोशूटने वेधले लक्ष

तृप्ती डिमरीने तिच्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केलं आहे. ...

'भाभी 2' सुसाट... 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी चा 'रेड हॉट' लूक! (Photos) - Marathi News | Animal Movie fame Triptii Dimri red hot seductive look Bhabhi 2 intimate photos bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'भाभी 2' सुसाट... 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी चा 'रेड हॉट' लूक! (Photos)

रणबीर-रश्मिका स्टारर 'अ‍ॅनिमल'मध्ये तृत्पीच्या अभिनयाचं झालं कौतुक ...

तृप्ती डिमरीच्या यशामागचं 'श्रेय'स! मराठमोळ्या दिग्दर्शकाने दिलेला 'ब्रेक' - Marathi News | animal fame tripti dimri made her bollywood debut from poster boys movie directed by shreyas talpade | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती डिमरीच्या यशामागचं 'श्रेय'स! मराठमोळ्या दिग्दर्शकाने दिलेला 'ब्रेक'

मराठी अभिनेत्यामुळे उजळलं तृप्ती डिमरीचं नशीब! 'ॲनिमल' फेम अभिनेत्रीला असा मिळालेला पहिला सिनेमा ...

Tripti Dimri : Animal च्या यशानंतर तृप्ती डिमरीचं नशीब चमकलं; झाली 'मोस्ट पॉपुलर इंडियन स्टार' - Marathi News | animal actress Tripti Dimri become most popular indian celeb in imdb | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Animal च्या यशानंतर तृप्ती डिमरीचं नशीब चमकलं; झाली 'मोस्ट पॉपुलर इंडियन स्टार'

Tripti Dimri : Animal च्या शानदार यशानंतर तृप्ती डिमरीचं नशीब रातोरात चमकलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तृप्ती डिमरी नॅशनस सेन्सेशन बनली आहे. ...