अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे. Read More
Loksabha Election Survey: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. हा सर्वे आतापर्यंतचा सर्वात ताजा सर्व्हे आहे. यातून महाराष्ट्राची सद्य स्थिती समोर आली आहे. ...
Lok Sabha election 2024: काँग्रेस बॅकफूटवर गेल्याने अन्य विरोधी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा उंचावल्या असून, भाजपसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी विरोधक रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. ...
West Bengal Election Result 2021 : देशात कोरोनाचं संकच असतानाही केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे बंगालमधील निवडणूक चुरशीची होऊन भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा दावा करण्यात ...
पश्चिम बंगालमध्ये एकीकडे पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे सहाव्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचारही सुरू आहे. बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका सुरू केला आहे. (PM Narendra Modi ...