लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
ऑक्सफर्डमध्ये ममता बॅनर्जींच्या भाषणादरम्यान गोंधळ; निदर्शकांना दिलं जोरदार प्रत्त्युत्तर, म्हणाल्या- आपल्याला... - Marathi News | Chaos during Mamata Banerjee's speech in Oxford; She gave a strong reply to the protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्सफर्डमध्ये ममता बॅनर्जींच्या भाषणादरम्यान गोंधळ; निदर्शकांना दिलं जोरदार प्रत्त्युत्तर, म्हणाल्या- आपल्याला...

"आपणच वारंवार मला येथे येण्यासाठी प्रोत्साहित केले. लक्षात असू द्या, दिदी कुणाचीही परवा करत नाही. दीदी रॉयल बंगाल टायगरसारखी चालते. जर तुम्ही मला पकडू शकत असाल, तर पकडा!" ...

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालातून TMC नं 'धडा' घेतला; आता असा डाव टाकला - Marathi News | TMC took a 'lesson' from the Delhi Assembly election results; Now it has made this move | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणूक निकालातून TMC नं 'धडा' घेतला; आता असा डाव टाकला

"आम्ही विरोधकांच्या व्यापक हितासाठी I.N.D.I.A. सोबत आहोत. मात्र..." ...

वक्फ दुरुस्ती विधेयकाला JPC ची मंजुरी, करण्यात आले 14 बदल; विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या! - Marathi News | JPC joint parliamentary committee approves Waqf Amendment Bill, 14 changes made; All suggestions of the opposition rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ दुरुस्ती विधेयकाला JPC ची मंजुरी, करण्यात आले 14 बदल; विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या!

सत्ताधारी भाजपचे जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते. यांतील बरेच बदल विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सुचवले होते. मात्र, विरोधकांनी सुचवलेले बदल मतदानाद्वारे फेटाळण्यात आले आहेत... ...

सुंदरा मनामध्ये भरली... 'टीम इंडिया'च्या क्रिकेटपटूची पत्नी दिसते खूपच ग्लॅमरस! पाहा Photos - Marathi News | Indian Cricketer Manoj Tiwary Beautiful Wife Susmita Roy Photos Glamous hot bold look photoshoot trending | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुंदरा मनामध्ये भरली... 'टीम इंडिया'च्या क्रिकेटरची पत्नी दिसते खूपच ग्लॅमरस! (Photos)

Indian Cricketer Beautiful Wife Susmita Roy Photos : क्रिकेटरची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत देतेय अभिनेत्रींना टक्कर ...

"माझं खरं वय 5 वर्षांनी कमी, आणखी..."; ममता बॅनर्जी यांचा पुतण्याला झटका! - Marathi News | West bengal I will leader for next 10 years mamata banerjee setback to abhishek banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं खरं वय 5 वर्षांनी कमी, आणखी..."; ममता बॅनर्जी यांचा पुतण्याला झटका!

ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पुतण्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत दिले आहेत... ...

ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण - Marathi News | TMC leader Kunal Ghosh says Abhishek Banerjee could be West Bengal’s future CM, oppn criticises ‘dynasty politics’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण

तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मोठे संकेत दिले आहेत.  ...

पुन्हा चर्चा फेल! लाइव्ह स्ट्रीमिंगवर डॉक्टर ठाम; ममता म्हणाल्या, आपण अशा पद्दतीने माझा अपमान करू शकत नाही - Marathi News | discussion Failed again Doctor insists on live streaming; Mamta said, you cannot insult me in such a way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा चर्चा फेल! लाइव्ह स्ट्रीमिंगवर डॉक्टर ठाम; ममता म्हणाल्या, आपण अशा पद्दतीने माझा अपमान करू शकत नाही

यापूर्वी, पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी डॉक्टरांची बैटक बोलावली होती. तेव्हा ममता बॅनर्जी वाट बघत बसल्या मात्र डॉक्टर आले नव्हते. ...

१९८३ विश्वविजेत्या संघातील कीर्ती आझाद यांच्या पत्नीचे निधन, सोशल मीडियावरून दिली माहिती - Marathi News | 1983 Cricket World Cup Champion TMC MP Kirti Azad wife Poonam Azad passes away see social media post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९८३ विश्वविजेत्या संघातील कीर्ती आझाद यांच्या पत्नीचे निधन, सोशल मीडियावरून दिली माहिती

Kirti Azad wife passes away: कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकलेल्या विश्वचषक संघात कीर्ती आझाद यांचेही मोलाचे योगदान ...