lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
"तेली का बेटा..."! PM मोदींवरील 'ते' वक्तव्य ममतांना महागात  पडणार, सुवेंदू अधिकारी यांनी OBC मुद्दा तापवला - Marathi News | teli son statement on PM Modi will cost Mamata, Suvendu Adhikari heats up OBC issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेली का बेटा..."! PM मोदींवरील 'ते' वक्तव्य ममतांना महागात  पडणार, सुवेंदू अधिकारी यांनी OBC मुद्दा तापवला

"राज्यातील ओबीसी लिस्टमध्ये असलेल्या एकूण 179 जातींपैकी 118 जाती या मुस्लीम समाजाशी संबंधित..." ...

TMC च्या माजी खासदारावर ED ची मोठी कारवाई; विमान, फ्लॅटसह 3 राज्यांतील संपत्ती जप्त - Marathi News | ed action against alchemist tmc former mp kd singh assets including aircraft attached money laundering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TMC च्या माजी खासदारावर ED ची मोठी कारवाई; विमान, फ्लॅटसह 3 राज्यांतील संपत्ती जप्त

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार के. डी. सिंह यांच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग एक्ट (PMLA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

'आपलं वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय...', ममतांवरील विधानावरून दिलीप घोष यांना भाजपनंच बजावली नोटीस - Marathi News | Your statement is indecent and unparliamentary BJP notice to Dilip Ghosh over his statement on mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपलं वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय...', ममतांवरील विधानावरून दिलीप घोष यांना भाजपनंच बजावली नोटीस

यासंदर्भात भाजपने त्यांना नोटीस बजावली आहे. आपले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय असल्याचे म्हणत भाजपने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून स्पष्टीकरणही मागितले आहे.  ...

भाजपनं संदेशखलीतील ‘पीडिते’ला दिली लोकसभेची उमेदवारी, त्यांच्या विरोधातच लागले पोस्टर! - Marathi News | Lok sabha election 2024 West bengal BJP gave Lok Sabha candidature to 'victims' in Sandeshkhali, posters against her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं संदेशखलीतील ‘पीडिते’ला दिली लोकसभेची उमेदवारी, त्यांच्या विरोधातच लागले पोस्टर!

पात्रा यांच्या विरोधातील पोस्टरसंदर्भात भाजपने राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला दोषी ठरवले आहे. मात्र, टीएमसीने हा आरोप फेटाळला आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजपचा 'हुकुमी एक्का', राजघराण्यातील राजमाता TMC ला टक्कर देणार - Marathi News | BJP's 'trump card' against Mahua Moitra in West Bengal, bjp rajmata amrita roy against trinamool congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजपचा 'हुकुमी एक्का', राजघराण्यातील राजमाता TMC ला टक्कर देणार

अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे भाजपला मोठे बळ मिळेल. त्या महुआ मोईत्रा यांनाही टक्कर देऊ शकतात, असे निवडणूक तज्ज्ञांचे मत आहे... ...

शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या घरावर ईडीचा छापा; 40 लाखांची रोकड जप्त - Marathi News | west bengal teacher recruitment scam ed raids minister chandra nath sinha house 40 lakh recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या घरावर ईडीचा छापा; 40 लाखांची रोकड जप्त

Chandra Nath Sinha And ED : पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री चंद्र नाथ सिन्हा यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला असून 40 लाखांची रोकड जप्त केली आहे. ...

"स्वतःला सिंहीण म्हणतात अन् घरात..."; जखमी ममता बॅनर्जींना भाजपा नेत्याचा खोचक टोला - Marathi News | Dilip Ghosh on Mamata Banerjee who fell at home and injured badly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वतःला सिंहीण म्हणतात अन् घरात..."; जखमी ममता बॅनर्जींना भाजपा नेत्याचा खोचक टोला

Mamata Banerjee And Dilip Ghosh : ममता बॅनर्जी घरामध्ये पडल्या आहेत. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावर आता भाजपाचे नेते दिलीप घोष यांनी खोचक टोला लगावला आहे. ...

ममता बॅनर्जी काँग्रेसचा खेळ बिघडवणार, आता या दोन राज्यात उमेदवारांची घोषणा करणार! असा आहे प्लान!  - Marathi News | lok sabha election 2024 Mamata Banerjee will spoil the game of Congress, now tmc will announce candidates in meghalaya and assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी काँग्रेसचा खेळ बिघडवणार, आता या दोन राज्यात उमेदवारांची घोषणा करणार! असा आहे प्लान! 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांमध्ये तृणमूल पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे. अर्थात काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा तृणमूलचा प्लॅन आहे. ...